शहरं
Join us  
Trending Stories
1
दुबे यांनी मुंबईत येऊन दाखवावे, समुद्रात बुडवून बुडवून मारू; राज ठाकरेंचे भाजप खासदाराला प्रत्यूत्तर 
2
मुख्यमंत्री संतापले : लाेक म्हणतात आमदार माजले, आपण लाथाबुक्क्यांतून संदेश देणार आहोत का?
3
मराठा आरक्षण : अंतिम सुनावणीस सुरुवात, अंतरिम स्थगिती देण्याची याचिकाकर्त्यांची मागणी
4
आयपीएस सुपेकरांवर कारवाई का नाही? वैशाली हगवणे आत्महत्या, पोलिसांवर कडक ताशेरे
5
मंत्र्यांच्या आईच्या नावावर डान्सबार; अनिल परब यांचा आरोप
6
कर्जमाफीचे आश्वासन पूर्ण करूच, शेतकऱ्यांसाठी कधी हात आखडता घेतला नाही : मुख्यमंत्री
7
मी तसे बोलायला नको होते; सभागृहात आणि बाहेर केलेल्या विधानांवरून आमदारांचा माफीनामा
8
‘विधिमंडळ प्रवेश पास ५ ते १० हजारांत विकले जातात’; आमदारांच्या आरोपाने खळबळ
9
पडळकरांकडून दिलगिरी व्यक्त; जे घडले ते वाईटच : आव्हाड
10
शेतकऱ्यांसाठी अलर्ट : टॅरिफमुळे अमेरिकेची कृषी उत्पादने भारतात आल्यास गंभीर परिणाम 
11
ऑटो ट्रान्सलेशनमुळे गोंधळ!; ‘मेटा’च्या अनुवाद तंत्राने मुख्यमंत्री सिद्धरामय्यांनाच ठरवले ‘मृत’
12
माजी मुख्यमंत्र्यांच्या मुलाला मद्य घोटाळ्यात ईडीची अटक; छत्तीसगडमध्ये चैतन्य बघेल यांना कोठडी
13
आव्हाड घुसले पोलिस कारखाली, ओढून काढावे लागले बाहेर
14
महाराष्ट्र, केंद्र सरकारला सुप्रीम कोर्टाचे खडे बोल ; विशेष न्यायालय स्थापना प्रस्तावासाठी शेवटची संधी
15
ड्युक्स कंपनीने तपासणीसाठी कसोटी चेंडू परत मागितले; भारत-इंग्लंड कसोटी मालिकेत चर्चेचा विषय
16
बीसीसीआय मालमाल झाली! ₹ ९,६४१ कोटींची केली रेकॉर्ड ब्रेकिंग कमाई
17
भारतीय महिला संघ लॉर्ड्स वनडे जिंकण्यास सज्ज; इंग्लंडविरुद्ध दुसरा सामना आज
18
मुंबईची सारा जामसुतकर ठरली ‘चॅम्पियन’
19
कॅनडामध्ये विमान हायजॅक! अधिकाऱ्यांमध्ये घबराट; मागून पाठवले F-35 लढाऊ विमान पण...
20
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं

फेसबुकवरील फॉरेन ट्रीपच्या फोटोंवर इन्कम टॅक्सचे लक्ष ?

By admin | Updated: May 22, 2016 09:36 IST

सध्या सोशल मिडीयाचा वापर मोठया प्रमाणात वाढला आहे. अनेकजण पर्यटन स्थळी किंवा पिकनिकला गेल्यानंतर तिथले फोटो फेसबुकवर पोस्ट करतात.

ऑनलाइन लोकमत 

मुंबई, दि. २२ - सध्या सोशल मिडीयाचा वापर मोठया प्रमाणात वाढला आहे. अनेकजण पर्यटन स्थळी किंवा पिकनिकला गेल्यानंतर तिथले फोटो फेसबुकवर पोस्ट करतात. आपल्या आयुष्यातील आनंदी क्षण इतरांशी शेअर करणे हा त्यामागे हेतू असतो. पण असे फोटो पोस्ट करताना आता काळजी घेण्याची गरज आहे. कारण तुमच्या फेसबुक अकाऊंटवर इन्कम टॅक्स अधिका-यांची नजर असू शकते. 
 
टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार अनेक करदाते कर भरताना आपले उत्पन्न कमी दाखवतात. त्यासाठी व्यवसायातील मंदी किंवा अन्य कारणे दिली जातात. पण त्याचवेळी करदाते सहकुटुंब परदेशी सहलीला जातात आणि तिथले फोटो फेसबुकवर मित्रपरिवार आणि आप्तजनांन बरोबर शेअर करतात. याच परदेशी सहलींच्या फोटोंचा करसंदर्भात चौकशीमध्ये इन्कम टॅक्सकडून वापर होत आहे. 
 
मुंबई, दिल्ली, चेन्नईमधल्या करदात्यांना असा अनुभव आलेले नाही. पण निमशहरी, ग्रामीण भागातील करदात्यांच्या फेसबुक पोस्टवर लक्ष ठेवले जात आहे. पश्चिम बंगाल असनोलमध्ये एक चार्टर्ड अकाऊंटटला त्याच्या फॅरेन ट्रीपच्या फोटोवरुन हा अनुभव आला. करदात्याच्या फेसबुक पोस्टवर फोटो दिसले म्हणून त्यावरुन थेट कुठलाही निष्कर्ष काढला जात नाही किंवा त्रास देण्यासाठी त्याचा वापर होत नाही. मात्र या फेसबुक पोस्टवरुन करदात्याची जीवनशैली आणि खरे उत्पन्न जाणून घेणे हे दोन हेतू आहेत.