शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवर बंदुका थंडावल्या, पण एअर इंडिया, गो इंडिगोने विमानफेऱ्या रद्द केल्या; या विमानतळांवर आजही...
2
भीमा कोरेगाव प्रकरण: आज आयोगापुढे शरद पवार हजर राहणार?
3
स्पष्ट विजय! भारताच्या 'या' दोन मिसाइलला तोड नाही, पाकनं नांगी टाकली...; ऑपरेशन सिंदूरवर ऑस्ट्रियन इतिहासकाराचा मोठा दावा
4
गोळीबार नको, बॉर्डरवरील सैनिकांची संख्या कमी करावी; भारत-पाकिस्तान DGMO मध्ये चर्चा
5
"ज्या गोष्टी लढून मिळवायच्या, त्या मागून मिळत नाहीत..."; उद्धवसेनेचा PM मोदींवर निशाणा
6
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पाकला स्पष्ट शब्दांत ठणकावले; पाहा, भाषणातील ५६ महत्त्वाचे मुद्दे
7
आजचे राशीभविष्य १३ मे २०२५ : या राशींना आर्थिक लाभ, कसा असेल तुमचा आजचा दिवस...
8
एअर मार्शल भारती म्हणाले, “भय बिनु होइ न प्रीति, कोणत्याही आव्हानांचा मुकाबला करण्यास सज्ज”
9
१९७१नंतर प्रथमच पाकला मोठा दणका; ५२हून अधिक वायुसैनिकांचा मृत्यू; १२ एअरबेसवर भारताचे हल्ले
10
‘हे’ तीन दहशतवादी हवेत, मगच थांबेल काश्मीरचा दहशतवाद; भारताची पाककडे सातत्याने मागणी
11
धास्ती: सीमावर्ती गावांत अद्याप शेकडो जिवंत बॉम्ब, ६ ठिकाणी केले निष्क्रिय; नागरिक परतले घरी
12
जे होते ‘ऑपरेशन सिंदूर’चा चेहरा त्यांचे ट्रोलिंग; मिस्रींच्या मुलीची वैयक्तिक माहिती लीक
13
युद्ध झालेलेच नाही, तेव्हा शस्त्रसंधीचा प्रश्नच नाही; भारत-पाकच्या राजनैतिकांनाच श्रेय
14
३२ विमानतळ पुन्हा सुरू करण्याची तयारी; भारत-पाकिस्तान संघर्षामुळे विमान उड्डाणे होती बंद
15
पाकच्या ताब्यातील जवानाच्या पत्नीशी संवाद; सुटकेसाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन, फोनवर चर्चा
16
संरक्षण दलांना राज्यात सर्वतोपरी मदत: मुख्यमंत्री; तिन्ही दलांच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक
17
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर सायबर हल्ल्यांचा आकडा १५ लाखांवर; फक्त १५० यशस्वी, सायबर विभागाचा तपास
18
दहावीचा निकाल आज... मित्रांनो, मनासारखे नाही झाले, तरी हार मानू नका 
19
मराठवाडा, उत्तर महाराष्ट्राला अवकाळीचा तडाखा; पिकांनी टाकल्या माना, शेतकऱ्यांचे मोठे नुकसान
20
घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील जखमी म्हणतात, आजही तेथून जाताना हृदयात चर्रर्र होतं

भाजपा कार्यकारिणी बैठकीचे आज उद्घाटन

By admin | Updated: May 23, 2015 01:04 IST

अमित शहा यांच्यासह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर, प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब दानवे यांच्या प्रमुख उपस्थितीत उद्घाटन होणार आहे.

तीन दिवस खल : अमित शहा, मुख्यमंत्री कोल्हापुरात दाखलकोल्हापूर : भारतीय जनता पार्टीच्या तीनदिवसीय प्रदेश कार्यकारिणीची बैठक व राज्य परिषदेचे शनिवारी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्यासह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर, प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब दानवे यांच्या प्रमुख उपस्थितीत उद्घाटन होणार आहे. दिवसभरातील सत्रासाठी पक्षाचे अन्य मंत्री व प्रदेश पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. शिवाजी पेठेतील पेटाळा मैदानावर पक्षाची प्रदेश कार्यकारिणी बैठक व राज्य परिषद होत आहे. शनिवारी सकाळी ११.३० वाजता कार्यकारिणी बैठकीचे उद्घाटन झाल्यानंतर दिवसभरातील विविध सत्रांमध्ये अमित शहा यांच्यासह प्रकाश जावडेकर, राज्याचे महसूलमंत्री एकनाथ खडसे, ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे, अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, आमदार अतुल भातखळकर, आमदार आशिष शेलार यांचे मार्गदर्शन होणार आहे. या वेळी केंद्रातील व राज्यातील भाजपा सरकारच्या अभिनंदनाचा प्रस्ताव सादर केला जाणार आहे. रात्री ८.३० वाजता पक्षाच्या राज्य मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे.बैठकीसाठी निमंत्रित असलेले मंत्री, प्रदेश पदाधिकारी व विशेष निमंत्रित कोल्हापुरात दाखल झाले आहेत. रविवारी दुपारी १२ वाजता केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठकीचा समारोप होणार आहे. (प्रतिनिधी)