शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराणने आता शांततेच्या मार्गावर यावे, अन्यथा...", अणुकेंद्रांवरील हल्ल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा सक्त इशारा  
2
"अमेरिकेच्या हल्ल्यानंतरही आमचे अणुऊर्जा प्रकल्प सुरक्षित"; इराणने दिली माहिती, ट्रम्प यांचा दावा फेटाळला
3
VIDEO: इराणवर हल्ले सुरुच; अमेरिकेने दिलेली लढाऊ विमाने इस्रायलने केली नष्ट
4
नोकऱ्या आल्या धोक्यात! सरकार शिक्षकांना म्हणते, ‘देता आधार, का करू अंधार’
5
पुढच्या आठवड्यात बाजारात १२ कंपन्यांचे IPO, १५,८०० कोटींची उलाढाल! तुमच्यासाठी 'ही' सुवर्णसंधी!
6
अमेरिकेचा प्रत्येक नागरिक आणि सैनिक आमच्या निशाण्यावर, अणुकेंद्रावर हल्ल्यानंतर इराणचा थेट इशारा  
7
US Airstrikes Iran: तीन अणुऊर्जा केंद्रावर बॉम्बचा वर्षाव, अमेरिकेने इराणवर हवाई हल्ला कसा केला?
8
मी अजूनही ठाकरेंसोबत; तेजस्वी घोसाळकरांचे स्पष्टीकरण, राजकीय वळण न देण्याचे केले आवाहन 
9
"आधी ताकद दाखवली जाते, मग..."; अमेरिकेच्या हल्ल्यांवर इस्रायलने व्यक्त केला आनंद, नेतान्याहू म्हणाले, "धन्यवाद ट्रम्प"
10
मुंबई, चेन्नईत सीबीआयचे छापे; ८०० कोटींच्या भ्रष्टाचार, जेएनपीएच्या माजी मुख्य व्यवस्थापकासह चौघांवर गुन्हा
11
आजचे राशीभविष्य - २२ जून २०२५, मान-प्रतिष्ठा ह्यात वाढ झाल्याने आपण आनंदित व्हाल
12
America Iran: अमेरिकेचा इराणमध्ये घुसून हल्ला! अनेक अणुऊर्जा केंद्रावर टाकले बॉम्ब; ट्रम्प म्हणाले, "आता..."
13
विशेष लेख: शिंदे-ठाकरे दोघांना भांडू द्या, तुम्ही निवडून कसे येणार हे बघा!
14
विमान कर्मचारी वेळापत्रकात आढळल्या गंभीर त्रुटी, एअर इंडियाच्या तीन अधिकाऱ्यांवर कारवाईचे आदेश
15
'मला नोबेल मिळणार नाही'; डोनाल्ड ट्रम्प यांनी व्यक्त केली खंत
16
हिंदी भाषा पुस्तकांच्या छपाईचे आदेशच नाहीत, कच्च्या आराखड्यास अंतिम मान्यताच नाही
17
लेख: पूल कोसळला, रेल्वेतून पडून मृत्यू... जे जबाबदार, तेच बेजबाबदार म्हणून या आपत्ती
18
विशेष लेख: कुंभमेळ्याचं नवं स्टेटस! येणार ‘रील’वाली गर्दी
19
कर्जमाफीचा निर्णय योग्य वेळी घेणार -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
20
अटल सेतूवर खड्डे! कंत्राटदाराला २० लाखांचा दंड; पाऊस, तेल गळतीमुळे प्रकार 

छगन भुजबळ यांच्या प्रकृतीत सुधारणा

By admin | Updated: September 20, 2016 04:54 IST

महाराष्ट्र सदन घोटाळ्यातील मुख्य आरोपी असलेले माजी सार्वजनिक बांधकाममंत्री छगन भुजबळ यांच्या प्रकृतीत आता सुधारणा झाली

मुंबई : महाराष्ट्र सदन घोटाळ्यातील मुख्य आरोपी असलेले माजी सार्वजनिक बांधकाममंत्री छगन भुजबळ यांच्या प्रकृतीत आता सुधारणा झाली आहे. भुजबळ यांचा ताप कमी झाला असून त्यांना अतिदक्षता विभागातून वॉर्डमध्ये हलवण्यात आले आहे.भुजबळ यांना प्रकृती अस्वास्थ्यामुळे आर्थर रोड कारागृहातून शनिवारी सायंकाळी जे. जे. रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्या हृदयाचे ठोके कमी पडत असून सांध्यांना सूज आली आहे. विविध चाचण्या केल्यावर त्यांच्या प्लेटलेट्स कमी झाल्याचे निदान झाले. मात्र, त्यांची डेंग्यूची तपासणी निगेटिव्ह आली. त्यांना व्हायरल फिवर आहे. त्यांची प्रकृती सुधारत असल्याने त्यांना अतिदक्षता विभागातून वॉर्डमध्ये हलविण्यात आले, अशी माहिती रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. तात्याराव लहाने यांनी दिली. भुजबळ यांच्यावर औषधोपचार सुरू आहेत. त्यांना डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवणे आवश्यक आहे. त्यामुळे भुजबळ यांच्यावर रुग्णालयातच उपचार सुरू असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाकडून मिळाली. (प्रतिनिधी)