शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
2
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; ६ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
3
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
4
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
5
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
6
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
7
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
8
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
9
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
10
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
11
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
12
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
13
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
14
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
15
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
16
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
17
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
18
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
19
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
20
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
Daily Top 2Weekly Top 5

एसटीचे वेळापत्रक सुधारणार

By admin | Updated: August 29, 2016 05:45 IST

एसटी बसची सद्यस्थिती, तसेच त्याच्या सुटण्याच्या आणि पोहोचण्याच्या वेळा समजण्यासाठी एसटी महामंडळाने सर्व बसेसना व्हेइकल ट्रॅकिंग सीस्टिम (व्हीटीएस)बसविण्याचा निर्णय घेतला आहे.

मुंबई : एसटी बसची सद्यस्थिती, तसेच त्याच्या सुटण्याच्या आणि पोहोचण्याच्या वेळा समजण्यासाठी एसटी महामंडळाने सर्व बसेसना व्हेइकल ट्रॅकिंग सीस्टिम (व्हीटीएस)बसविण्याचा निर्णय घेतला आहे. या यंत्रणेमुळे एसटीचे वेळापत्रक सुधारण्यास मदत होईल, अशी आशा एसटी प्रशासनाकडून व्यक्त करण्यात आली आहे. त्याची निविदा प्रक्रिया लवकरच सुरू होईल, अशी माहिती एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक रणजित सिंह देओल यांनी दिली. याबाबतचा पहिला प्रयोग एसटीच्या सातारा विभागातील सर्व बसवर केला जाईल. एसटी बसचे वेळापत्रक सुधारण्यास मदत मिळावी, यासाठी एसटी महामंडळाकडून नव्या यंत्रणेवर गेल्या काही महिन्यांपासून काम सुरू आहे. एखादी एसटी स्थानकात किंवा आगारात कधी-कधी वेळेवर पोहोचत नाही. त्याचा परिणाम अन्य बस सेवांवरही होतो. त्यामुळे धावत असलेल्या एसटी बसचा ठावठिकाणा समजावा, यासाठी एसटी महामंडळाने व्हीटीएस यंत्रणा बसविण्याचा निर्णय घेतला आहे. या यंत्रणेमुळे एखाद्या नियोजित आणि अधिकृत थांब्यावर बस न थांबल्यास, त्याची माहितीही महामंडळाला समजेल आणि त्यानुसार कारवाईदेखील चालक व वाहकांवर करता येईल. एसटी बसना व्हीटीएस यंत्रणा बसविण्याचा पहिला प्रयोग सातारा विभागातील एसटीच्या जवळपास ७00 बसेसवर केला जाणार आहे. या संदर्भात एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक रणजित सिंह देओल यांना विचारले असता, याबाबतची निविदा प्रक्रिया सुरू असून, लवकरच ही यंत्रणा बसविली जाईल. ही यंत्रणा लागल्यास बसची सद्यस्थिती समजेल. बस सुटण्याची आणि पोहोचण्याची वेळेचीही नोंद होईल. त्याचा फायदा वेळापत्रक सुधारण्याबरोबरच प्रवाशांनाही होईल.