शहरं
Join us  
Trending Stories
1
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
2
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
3
"उस्मान तारिकच्या बॉलिंगवर खेळणार नाही" लाईव्ह सामन्यात डॅरिल मिशेलचा आक्षेप, असं का म्हणाला?
4
संतापजनक! मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा आठवीच्या पुस्तकातून NCERT ने वगळला
5
१२० किंवा १५० रुपयांऐवजी ₹१२३ किंवा ₹१४८ चं पट्रोल का भरताहेत लोक? राऊंड फिगरमुळे कमी मिळतं का Petrol?
6
Tripti Kalhans : डिप्रेशनवर मात अन् पाचव्या प्रयत्नात बाजी! सलग ४ वेळा नापास झालेली तृप्ती बनली IAS अधिकारी
7
वयाच्या ४२ व्या प्रेग्नंट, तरी जिममध्ये हेवी वर्कआउट करतेय अभिनेत्री; नेटकऱ्यांनी दिला सल्ला
8
गोल्ड ETF मधील गुंतवणूक ५७% नं घसरली, चांदीत सलग दुसऱ्या महिन्यात 'एक्झिट'; आता गुंतवणूकदारांनी काय करावं?
9
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
10
IPL 2026: वैभव सूर्यवंशीच्या बॅटिंगवर किंग कोहली फिदा; सामन्यानंतर दिलं खास गिफ्ट!
11
Tarot Card: तुमचा हा आठवडा भाग्याचा की संघर्षाचा? टॅरो कार्ड्सनुसार वाचा १२ ते १८ एप्रिलचे साप्ताहिक भविष्य!
12
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
13
२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई
14
मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
15
लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
16
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
17
IPL 2026: वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ थांबेना! मुंबई, सीएसकेनंतर विराटच्या आरसीबीलाही दाखवला हिसका
18
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
19
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
20
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
Daily Top 2Weekly Top 5

भूलतज्ज्ञ बजावणार महत्त्वाची भूमिका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2017 03:52 IST

जगातील सर्वांत लठ्ठ ५०० किलो वजन असलेली महिला इजिप्तची ३६ वर्षीय इमान अहमद शनिवारी मुंबईत दाखल झाली. मात्र...

मुंबई : जगातील सर्वांत लठ्ठ ५०० किलो वजन असलेली महिला इजिप्तची ३६ वर्षीय इमान अहमद शनिवारी मुंबईत दाखल झाली. मात्र, अतिरिक्त वजन कमी करण्यासाठी तिच्यावर करण्यात येणाऱ्या बेरिअ‍ॅट्रिक सर्जरीमध्ये भूलतज्ज्ञांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असणार आहे. तब्बल ५०० किलो वजन असणाऱ्या इमानवर शस्त्रक्रियेदरम्यान भूल देणे आव्हानात्मक ठरणार आहे, अशी माहिती बेरिअ‍ॅट्रिक सर्जन डॉ. संजय बोरुडे यांनी दिली.विशेषत: बेरिअ‍ॅट्रिक सर्जरीदरम्यान रुग्णाला देण्यात येणाऱ्या भुलीच्या प्रमाणाविषयी अत्यंत दक्षता बाळगावी लागते. त्यात शरीराच्या वजनाच्या क्षमतेप्रमाणे भुलीचे प्रमाण निश्चित केलेले असते. त्यानुसार, एक किलो वजनाला पाच मिलिलीटर भुलीचे प्रमाण असते. त्यानंतर, आवश्यकेतनुसार या प्रमाणात चढ-उतार कारावा लागते, असेही डॉ. बोरुडे यांनी सांगितले.यापूर्वी एका प्रकरणात काही तज्ज्ञ बेरिअ‍ॅट्रिक सर्जन्सनी ३०० किलो वजनाच्या रुग्णाला हाताळले होते, ती सर्जरी यशस्वी झाली होती. त्यामुळे अशा अपवादात्मक प्रकरणांमध्ये भुलीचे प्रमाण ठरविण्यासाठी ३-४ आठवड्यांपासून भूलतज्ज्ञ पूर्वतयारी करीत असतात. त्याचप्रमाणे, इमानच्या वैद्यकीय स्थितीचा प्रत्येक क्षणी अहवाल तपासून याविषयी अंतिम निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती डॉक्टरांनी दिली. (प्रतिनिधी)