शहरं
Join us  
Trending Stories
1
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
2
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
3
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
4
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
5
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
6
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
7
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
8
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
9
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
10
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
11
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
12
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
13
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
14
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
15
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
16
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
17
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
18
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
19
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
20
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
Daily Top 2Weekly Top 5

रोशनीच्या कुटुंबीयांना तत्काळ रेशनकार्ड

By admin | Updated: September 22, 2016 03:12 IST

कुटुंब रेशनकार्डासापसून २० वर्षे वंचित असल्याची बातमी मंगळवारी दैनिक लोकमतच्या हॅलो पालघर-वसई मध्ये प्रसिध्द होताच प्रशासन खडबडून जागे झाले

वसंत भोईर,

वाडा- तालुक्यातील पेठरांजणी या गावात कुपोषणाने दगावलेली रोशनी सवर हिचे कुटुंब रेशनकार्डासापसून २० वर्षे वंचित असल्याची बातमी मंगळवारी दैनिक लोकमतच्या हॅलो पालघर-वसई मध्ये प्रसिध्द होताच प्रशासन खडबडून जागे झाले असून आणि त्यांनी चोविस तासांत तत्परता दाखवून रोशनीचे वडील गुरूनाथ सवर यांना रेशनकार्ड घरपोच केले त्यामुळे सवर यांनी लोकमतला धन्यवाद दिले.सवर यांचे कुटुंबीय अत्यंत हालाखीचे जीवन जगत असून रेशनिंग कार्डच नसल्याने त्यांना धान्य मिळत नव्हते शिवाय रोजगार उपलब्ध नसल्याने केव्हा केव्हा उपवास मारीची वेळ येते त्यामूळे धान्य मिळण्यासाठी रेशनकार्डची नितांत गरज होती. त्यामूळे रेशनकार्ड मिळावे म्हणून अनेकवेळा तहसिल कार्यालयाकडे लेलपाटे मारत होतो. परंतु प्रशासन दाद देत नव्हते परंतु मंगळवारी लोकमतमध्ये बातमी प्रसिध्द होताच मला रेशनकार्ड मिळाले असल्याचे सवर यांनी सांगितले.गेल्या २० वर्षापासून सुरू असलेल्या प्रयत्नांना अखेर यश मिळाल्याने निदान धान्य तरी उपलब्ध होईल. त्यामूळे स्थलांतर वाचून या कुटुंबातील मुलांचे शिक्षण तरी सुरू होईल व परिस्थिती सुधारण्यास मदत होणार आहे.