शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
Latest Marathi News LIVE Updates: पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकातामध्ये ED ची मोठी कारवाई
3
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, जाणून घ्या एका रात्रीचं भाडं
4
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
5
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
6
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
7
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
8
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
9
Andhra Pradesh: धबधब्यावर मौजमजा करताना दुर्दैवी घटना, एकीला वाचवायला गेल्या आणि तिघीही बुडाल्या!
10
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
11
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
12
Food : आशियातील टॉप-५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची दोन 'रत्न'; एक तर आपल्या मुंबईतच! बहुतेक मुंबईकरांनाही माहीत नसेल...
13
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
14
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
15
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
16
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
17
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
18
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
19
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
20
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकातामध्ये ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
Daily Top 2Weekly Top 5

फटाक्यांची बेकायदा विक्री

By admin | Updated: October 20, 2016 01:37 IST

अग्निशामक विभागातर्फे देण्यात येणारा ना हरकत दाखला तपासूनच फटाका स्टॉलला परवाना दिला जात असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.

पिंपरी : अग्निशामक विभागातर्फे देण्यात येणारा ना हरकत दाखला तपासूनच फटाका स्टॉलला परवाना दिला जात असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. तर, पोलीस कोणत्याही ना हरकत प्रमाणापत्राशिवाय परवाना देत असल्याचे अग्निशामक विभागाचे म्हणणे आहे. त्यामुळे दोन्ही विभागाचा समन्वय नसल्याने शहरातील बाजारपेठेत नियमांचे उल्लंघन करीत अनेक अनधिकृत स्टॉल उभारण्यास सुरवात झाली आहे. पुढील आठवड्यात दिवाळी येऊन ठेपल्याने पिंपरी बाजारपेठेसह शहरातील ठिकठिकाणच्या रस्त्यांवर फटाके विक्रीचे स्टॉल थाटायला सुरुवात झाली आहे. विक्रेत्यांना अग्निशामक विभागातर्फे ना हरकत दाखला आणि पोलिसांचीदेखील परवानगी घेतल्यानंतरच स्टॉल उभारणे बंधनकारक आहे. अग्निशानक विभागाकडून १ नोव्हेंबरपर्यंत ना हरकत दाखला देण्यात येणार असून, पोलिसांतर्फे ३ नोव्हेंबरपर्यंत दुकान थाटण्याचे परवाने देण्यात येणार आहेत. दरम्यान, पोलीस ठाण्यांमध्ये अग्निशामक विभागाकडून देण्यात येणारा ना हरकत दाखला तपासूनच स्टॉल उभारण्याचा परवाना देणे अपेक्षित आहे. तर अग्निशामक विभागातर्फे परवाना देताना विक्रेत्यांचा स्टॉल मोकळ्या जागेत उभारणे आवश्यक आहे. (प्रतिनिधी)>वर्दळीच्या ठिकाणी थाटली दुकानेविशेष म्हणजे वर्दळीच्या आणि नागरी वसाहत असलेल्या ठिकाणीदेखील दुकाने थाटात आहेत. काही व्यावसायिकांनी इतर वस्तुंच्या दुकानाबाहेर तात्पुरता मंडप उभारून फटाका स्टॉल उभारण्यास सुरवात केली आहे. असे असतानादेखील पोलीस ना अग्निशामक विभागातर्फे कोणतीही कारवाई होताना दिसून येत नाहीये. पिंपरी बाजारपेठेत दिवाळी सणासाठी आतापासूनच खरेदीसाठी गर्दी सुरू झाली आहे. जर बेकायदा फटाके विक्रीच्या दुकानांमुळे दुर्घटना उद्भवली, तर अग्निशामकच्या वाहनालादेखील अडचणींचा सामना करावा लागणार आहे.