शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
2
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
3
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
4
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
5
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
6
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
7
उत्तर प्रदेशात बोट दुर्घटनेतील मृतांची संख्या पोहोचली ११ वर
8
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
9
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
10
आता उपराजधानीत इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक हेल्थ, १२० कोटींचा निधी मंजूर
11
स्कूल बसचे भाडे ठरवणार प्रादेशिक परिवहन प्राधिकरण; आता वार्षिक नव्हे, मासिक भाडे
12
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
13
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
14
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
15
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
16
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
17
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
18
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
19
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
20
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

बंदर गोव्याला नको तर तसे सांगा, गडकरी वैतागले

By admin | Updated: September 22, 2016 20:46 IST

बेतुल येथे नवे बंदर केंद्र सरकार उभे करू पाहत आहे. तथापि, गोव्याकडून त्यासाठी परवानगी दिली जात नाही. त्यासाठी गोव्याने केंद्राला बरीच जमीनही देणो गरजेचे आहे.

सदगुरू पाटीलपणजी, दि. २२  : बेतुल येथे नवे बंदर केंद्र सरकार उभे करू पाहत आहे. तथापि, गोव्याकडून त्यासाठी परवानगी दिली जात नाही. त्यासाठी गोव्याने केंद्राला बरीच जमीनही देणो गरजेचे आहे. याबाबत गोव्याकडून मोठासा प्रतिसाद न मिळाल्याने केंद्रीय मंत्री नितीन गडकरी नाराज झाले आहेत हे गडकरी यांच्या चेह:यावरून व त्यांनी केलेल्या विधानावरून गुरुवारी स्पष्ट झाले. गडकरी म्हणाले, की गोव्यात नद्या उसपणो गरजेचेच आहे. त्याचा लाभ गोव्याला जलवाहतूक सुधारण्यासाठी होईल. वास्को येथे समुद्र उसपण्याच्यादृष्टीने काम सुरू होताच राष्ट्रीय हरित लवादाकडे काहीजणांनी त्यास आव्हान दिले. त्यामुळे स्थगिती आल्याची माहिती मला एमपीटीच्या चेअरमननी दिली.

गडकरी म्हणाले, की गोव्यात नवे बंदर अस्तित्वात येण्याची गरज आहे. आम्हाला अजून गोव्याच्या मुख्यमंत्र्यांकडून व एकूणच सरकारकडून परवानगी दिली जात नाही. गोव्याला जर बंदर नको असेल तर आम्ही कर्नाटक किंवा महाराष्ट्रात नवे बंदर सुरू करतो.गडकरी हे अशा प्रकारे नाराजी व्यक्त करत होते तेव्हा मुख्यमंत्री पार्सेकर व्यासपीठावर होते. त्यांनी गडकरी यांच्या भाषणात हस्तक्षेप केला नाही. तथापि, नंतर पत्रकारांनी मुख्यमंत्र्यांना विचारले असता, पार्सेकर म्हणाले, की गोव्याला नवे बंदर हवे की नको ते गोमंतकीयांनीच ठरवू द्या. गोव्यातील काहीजण अतिसंवेदनशील झालेले आहेत. ते प्रत्येक गोष्टीला विरोध करतात. त्याचा परिणाम विकास कामांवर होतो. गडकरी यांनी गोव्याला खूप काही दिले आहे.मांडवीसाठी निधी मागितला नाही

तिस:या मांडवी पुलासाठी केंद्राने निधी नाकारला अशी चर्चा सुरू असल्याविषयी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, की आम्ही तिस:या पुलासाठी निधीच मागितलेला नाही, त्यामुळे केंद्राने तो नाकारण्याचा प्रश्नच येत नाही. मांडवी पुलाचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.