शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

दलितांवरील अत्याचार थांबवू शकत नसाल तर त्यांना स्वरक्षणासाठी हत्यारे द्या

By admin | Updated: October 23, 2015 13:27 IST

सरकार व पोलीस दलितांचे रक्षण करण्यास कमी पडत असेल तर त्यांनी दलितांना स्वरक्षणासाठी हत्यारे द्यावीत, अशी मागणी रिपाइं अध्यक्ष रामदास आठवले यांनी केली.

ऑनलाइन लोकमत
नागपूर, दि. २३ - दलितांवरील अत्याचारात दिवसेंदिवस वाढ होतच आहे. सरकार आणि पोलीस जर त्यांचे रक्षण करण्यास कमी पडत असल्यास त्यांनी दलितांना स्वरक्षणासाठी हत्यारे द्यावीत, अशी मागणी रिपब्लिकन पक्षाचे नेते रामदास आठवले यांनी केली. यासंदर्भात आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग यांच्याकडे मागणी करणार असल्याचेही आठवले यांनी सांगितले. तसेच दलितांवरील अत्याचारासंबंधी वादग्रस्त वक्तव्ये करणारे व्ही.के. सिंग यांच्यावरही आठवले यांनी टीका केली असून सिंह यांच्यासारख्या नेत्याने अशा प्रकारची वक्तव्ये करू नयेत असे आठवले म्हणाले. 
गेल्या काही दिवसांतील घटनांमुळे देशातील असहिष्णुता वाढत असल्याची टीका सर्व स्तरातून होत असतानाच मंगळवारी हरियाणात दलित कुटुंबाच्या घरास उच्चवर्णीयांनी लावलेल्या आगीत दोन लहान मुले जळून मृत्यूमुखी पडल्याची धक्कादायक घटना घडली. केंद्रीय मंत्री जनरल व्ही.के. सिंग यांनी या घटनेवर बोलताना कोणी कुत्र्याला दगड मारला तरी केंद्र सरकारलाच जबाबादार धरणार का असे वक्तव्य केले.  एवढ्या संवदेनशील विषयाबाबत सिंह यांनी उधळलेल्या मुक्ताफळांमुळे गदारोळ माजला आहे. सर्व स्तरांतून सिंह यांच्यावर टीका होत असून त्यांना मंत्रीमंडळातून हाकलण्यात यावे अशी मागणी होत आहे.