शहरं
Join us  
Trending Stories
1
चांगली बातमी! राज्यात सरासरीच्या ९९% पाऊस; कोकण, नाशिक, पुणे आणि अमरावती विभागात जाेरदार जलधारा
2
Horoscope Today: आजचे राशीभविष्य- ०८ जुलै २०२५, मनासारखे यश मिळेल, अपूर्ण कामे पूर्ण होतील!
3
मराठी माणसांना आम्ही पोसतोय, महाराष्ट्र आमच्या पैशांवर जगतो; भाजपा खासदारानं उधळली मुक्ताफळे
4
देशातील प्रत्येक भाषा ही राष्ट्रीय भाषा, प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच हवे; संघाची भूमिका
5
२५ कोटी कर्मचारी करणार उद्या देशव्यापी संप; सरकारी धोरणांचा विरोध करण्यासाठी भारत बंदची हाक
6
ऑफिसच्या वेळा बदला, लोकलची गर्दी कमी करा; ८००  कार्यालयांना मध्य रेल्वेचे विनंतीपत्र
7
कोर्लई समुद्रात संशयित बोट?; कोस्ट गार्ड, नेव्हीच्या हेलिकॉप्टरने घेतला शोध, हाती काही नाही
8
कुजबुज: महायुतीच्या चर्चेचे किलकिले दार; शिंदेसेनेची भूमिका अन् राज ठाकरेंचे 'ते' आदेश
9
डॉ. नरेंद्र जाधव समिती रद्द करा, दादा भुसेंना हटवा; शालेय शिक्षण अभ्यास व कृती समितीची मागणी
10
पर्यूषण काळात कत्तलखान्यांना बंदी घातली तर इतर समुदायांचाही मार्ग मोकळा होईल? - उच्च न्यायालय
11
वर्सोवा-घाटकोपर मेट्रोवर लवकरच ६ डब्यांची गाडी?; अतिरिक्त डबे खरेदीसाठी मागितली परवानगी
12
मुंबई विमानतळावर गांजा, सोने, प्राण्यांच्या तस्करीचा पर्दाफाश; आतापर्यंत ४ जणांना अटक
13
या फ्रँचायझीने दिले जास्त पैसे; लखनौ सुपर जायंट्सचा दिग्वेश राठी आता या संघातून खेळणार
14
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
15
"आयुष्यात कधीही कोणावर प्रेम करू नका..."; इन्स्टावर लाईव्ह येत तरुणाने संपवलं जीवन
16
“वाद निर्माण करायला निशिकांत दुबेंचे विधान, हिंदी सक्तीचा फतवा रेशिमबागेतून”; काँग्रेसची टीका
17
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...
18
चेटकीण असल्याच्या संशय; एकाच कुटुंबातील पाच जणांना जाळून मारले, संपूर्ण गावावर आरोप....
19
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
20
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...

तर 85 योजनांपासून तुम्ही होऊ शकता निराधार

By admin | Updated: March 7, 2017 16:18 IST

यूपीए सरकारने आणलेल्या आधार कार्डची उपयुक्तता समजल्यानंतर मोदी सरकारने या कार्डचा सर्वच क्षेत्रात वापर वाढवण्याचे ठरवले आहे.

ऑनलाइन लोकमतमुंबई, दि. 7 - यूपीए सरकारने आणलेल्या आधार कार्डची उपयुक्तता समजल्यानंतर मोदी सरकारने या कार्डचा सर्वच क्षेत्रात वापर वाढवण्याचे ठरवले आहे. देशभरात आज एक अब्जापेक्षा अधिक नागरिक आधार कार्डधारक आहेत. म्हणजेच देशात जवळजवळ 85 टक्के लोकांकडे आधारकार्ड आहे. जर तुमच्याकडे आधार कार्ड नसेल तर तुम्ही 85 सरकारी योजनेच्या लाभापासून वंचित रहाल.

मध्यन्ह भोजन आणि सर्व शिक्षा अभियानासह अन्य 40 सरकारी योजनेचा लाभ घेण्यासाठी केंद्र सरकारने आधार कार्ड सक्तीचे केले आहे. या सरकारी योजनेचा लाभ घेण्यासाठी 30 जून पर्यंत आधार कार्ड बनवून घ्येण्याचे अवाहन सरकार तर्फे करण्यात आले आहे.

एका सरकारी अधिकाऱ्याच्या माहितीनुसार, प्रत्येक राज्यमध्ये पाच ते 18 वर्षापर्यंतच्या 75 टक्के मुलांकडे आधारकार्ड आहेत. जेव्हापासून आधारकार्ड सक्तीचे केले आहे तेव्हापासून सर्व तरुणांसह वयस्कराकडे आधार कार्ड आहे. ज्या मुलांकडे आधारकार्ड नसेल त्यांनी 30 जूनपर्यंत शाळेमार्फत बनवून घ्यावे. अन्यथा मध्यन्ह भोजन आणि सर्व शिक्षा अभियाना सारख्या सर्वच सरकारी योजनांच्या लाभापासून वंचित रहावे लागेल. भविष्यामध्ये सबसिडी मार्फत येणाऱ्या 84 सरकारी योजनांच्या लाभासाठी आधार कार्ड सक्तीचे असेल. ज्यांच्याकडे आधारकार्ड नसेल त्यांनी 30 जूनपर्यंत बनवून घ्यावे व ते जमा करावे. अन्यथा त्यापासून तूम्ही वंचित रहाल. आधारद्वारे लाभ घेत असलेल्या काही योजना- राष्ट्रीय सामाजिक सहायता कार्यक्रम - दीनदयाल अंत्योदय योजना- एलपीजी सबसिडी- सामाजिक न्याय मंत्रालयाने शिष्यवृत्तीच्या सहा वेगळ्या योजनासाठी आधारकार्ड सक्तीचे केले आहे. - अंतरजातीय विवाहानंतर मिळणाऱ्या आर्थिक लाभासाठी आधारकार्ड सक्तीचे - ऑनलाइन रेल्वे तिकिटासाठी आधारकार्ड सक्तीचे- सेवानिवृत्त झालेल्या केंद्रीय कर्मचा-यांना पेन्शन आणि पीएफसाठी आधार कार्ड- आधारकार्ड असल्यास फक्त रुग्णालयच नाही तर फार्मा लॅब आणि पॅथलॉजीमध्ये तुम्ही रुग्णाची माहिती देऊ शकता.- तिरुपती बालाजी मंदिरात अंगप्रदक्षिणम याच्या बुकींगसाठी आधार कार्ड नुकतंच अनिवार्य करण्यात आलं आहे. याचा फायदा असा आहे की, एकच व्यक्ती वारंवार अंगप्रदक्षिणम करु शकणार नाही. कारण की, यासाठी भाविकांची बरीच गर्दी असते.- मोदी सरकारनं डिजिटल इंडियाच्या अंतर्गत डिजिलॉकर ही नवी योजना सुरु केली आहे. - म्युचुअल फंडमध्ये गुंतवणूक करण्यासाठी आधारकार्ड आवश्यक आहे. - ट्रान्सपोर्ट - आंध्रप्रदेशमध्ये गाड्यांचं बुकींग सर्टिफिकेट, लर्निंग लायसेंस, चालक परवाना आणि वाहनांच्या मालकी हक्क बदलण्यासाठी जुलै 2015 पासून आधारकार्ड अनिवार्य करण्यात आले.- लवकरच विमा हे डिजिटल प्लॅटफॉर्मवर येणार आहे. त्यामुळे ई-कॉमर्स वेबसाईटवरही विमा मिळणार आहे. विमा कंपन्यांनी स्पष्ट केलं आहे की, ई-केवायईसीला ई-आधारच्या द्वारे जोडता येईल