शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
2
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
3
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
4
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
5
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
6
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
7
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
8
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
9
'शांतीदूत' बनल्याने पाकिस्तानचे पाप धुवून निघणार नाही! शशी थरूर यांची शेजारी राष्ट्रावर सडकून टीका
10
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
11
हॉस्पिटलचं बिल कमी होणार? IRDAI नं बनवली एक सब कमिटी, काय असेल याचं काम?
12
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
13
मृणाल ठाकूरची इंडस्ट्रीतली सर्वात जवळची मैत्रीण कोण? 'या' अभिनेत्रीचं घेतलं नाव, म्हणाली...
14
Peace Of Mind: मनावर ताबा मिळवण्यासाठी आणि जीवन समृद्ध करण्यासाठी भगवान बुद्धांनी सांगितले ९ सुवर्ण मार्ग
15
PSL 2026: "उस्मान तारिकच्या बॉलिंगवर खेळणार नाही" लाईव्ह सामन्यात डॅरिल मिशेलचा आक्षेप, असं का म्हणाला?
16
संतापजनक! मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा आठवीच्या पुस्तकातून NCERT ने वगळला
17
१२० किंवा १५० रुपयांऐवजी ₹१२३ किंवा ₹१४८ चं पट्रोल का भरताहेत लोक? राऊंड फिगरमुळे कमी मिळतं का Petrol?
18
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
19
वरुथिनी एकादशी २०२६: १० हजार वर्षांच्या तपश्चर्येचे फळ केवळ एका व्रतात! जाणून घ्या 'वरुथिनी एकादशी'चे पूजा विधी
20
Tripti Kalhans : डिप्रेशनवर मात अन् पाचव्या प्रयत्नात बाजी! सलग ४ वेळा नापास झालेली तृप्ती बनली IAS अधिकारी
Daily Top 2Weekly Top 5

जिओ वापरताय तर हे नक्कीच वाचा

By admin | Updated: February 14, 2017 17:43 IST

अल्पावधीतच रिलायन्स जिओनं ग्राहकांना आपल्याकडे आकर्षित केले आहे. रिलायन्स जिओची फ्री सेवा मार्चनंतर बंद होण्याची शक्यता आहे.

ऑनलाइन लोकमतमुंबई, दि. 14 - अल्पावधीतच रिलायन्स जिओनं ग्राहकांना आपल्याकडे आकर्षित केले आहे. रिलायन्स जिओची फ्री सेवा मार्चनंतर बंद होण्याची शक्यता आहे. एप्रिलपासून जिओ ग्राहकांवर नाममात्र दर आकारण्याच्या विचारात आहे. यासाठी जिओ 100 ते 150 रुपये चार्ज करण्याची शक्यता आहे. सध्या जिओच्या ग्राहकांची संख्या 7.2 कोटी पेक्षा जास्त आहे. जर ही सेवा बंद झाली तर या ग्राहकांवर याचा मोठा परिणाम पडू शकतो.मीडिया रिपोर्टनुसार, सध्या जिओवर फ्री सर्विस बंद करण्यासाठी दबाव वाढत आहे. शिवाय आपला यूजर बेस निश्चित करण्यासाठी रिलायन्स जिओ मार्च-एप्रिलपासून ट्रायल बिलींग सुरु करण्याची शक्यता आहे. यामध्ये ग्राहकांना कंपनीच्या विविध प्लॅन पैकी एकाची निवड करण्यास सांगितले जाऊ शकते. रिलायन्स जूनपर्यंत फ्री सर्व्हिस देण्याच्या विचारात होते. मात्र प्रतिस्पर्धी कंपन्यांनी प्रमोशनल ऑफर संदर्भात ट्रायकडे तक्रार दाखल केली आहे. त्यामुळे त्यांच्यावर मोठा दबाव आला आहे. त्यामुळे जिओला फ्री सर्व्हिस बंद करावी लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे जिओनं बिलिंगचा पर्याय निवडल्याचं बोललं जातं आहे.भारती एअरटेल लिमिटेड आणि आयडिया सेल्यूलर लिमिटेडने जिओविरोधात टेलिकॉम डिस्पूट सेटलमेंट आणि एलिटेड ट्रॅब्यूनलमध्ये अपील केले आहे. या दोन्ही ऑपरेटर्सची तक्रार आहे की फ्री सर्व्हिसला एक्सटेंशन देणे ट्रायच्या नियमांचे उल्लंघन आहे. यावर ट्रायने जिओने नियमांविरोधात काही केले नसल्याचे म्हटले आहे. तसंच जिओ आणि प्रतिस्पर्धी टेलिकॉम यांच्या अपीलावर ट्रॅब्यूनलने अद्याप निर्णय दिलेला नाही.