शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

वाहतुकीला अडथळा ठरल्यास देणार समज

By admin | Updated: August 2, 2016 05:54 IST

स्मार्ट फोनवर सध्या चर्चेत असलेल्या ‘पोकेमॉन गो’ गेममुळे वाहतूक पोलीसही सावध झाले आहेत.

मुंबई : स्मार्ट फोनवर सध्या चर्चेत असलेल्या ‘पोकेमॉन गो’ गेममुळे वाहतूक पोलीसही सावध झाले आहेत. हा गेम खेळता-खेळता एखाद्याकडून वाहतुकीत अडथळा आल्यास त्याला पोलिसांकडून समज दिली जाणार आहे. याबाबतच्या सूचनाच वरिष्ठांकडून सर्व वाहतूक पोलीस चौक्यांतील अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. मोबाइलवर सध्या पोकेमॉन गो गेमने अनेकांना वेड लावले आहे. जगभरात प्रसिद्ध असणाऱ्या या गेममुळे अनेकांना अपघातांनाही सामोरे जावे लागले आहे. त्यामुळे काही ठिकाणी हा गेम खेळण्यावर बंदीही आणण्यात आली आहे. महत्त्वाची बाब म्हणजे हा गेम सगळ्यांना एकत्र येऊन खेळता यावा यासाठी मुंबईत खासगी आयोजकांकडून ‘पोकेवॉक’ गेमही आयोजित करण्यात आले आहेत. सध्या सुरू असलेल्या पावसाळी अधिवेशनातही आमदारांकडून चिंता व्यक्त करण्यात आली होती. एकूणच सर्व परिस्थिती पाहता वाहतुकीला कोणताही अडथळा ठरू नये आणि अपघात होऊ नये यासाठी मुंबई वाहतूक पोलिसांनी खबरदारी म्हणून उपाययोजना करण्याचा निर्णय घेतला आहे. (प्रतिनिधी)>वाहतूक सह पोलीस आयुक्त मिलिंद भारांबे यांनी सांगितले की, हा गेम खेळताना वाहतुकीस अडथळा येऊ नये याची खबरदारी घेण्याच्या सूचना वाहतूक चौक्यांना दिल्या आहेत.