शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
3
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
4
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
5
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
6
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
7
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
8
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
9
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
10
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
11
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
12
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
13
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
14
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
15
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
16
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
17
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
18
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
19
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
20
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

सरदार पटेल पंतप्रधान झाले असते तर भारताचा पाकिस्तान झाला असता

By admin | Updated: November 30, 2015 17:15 IST

पंडित जवाहरलाल नेहरु यांच्या ऐवजी जर सरदार वल्लभभाई पटेल हे भारताचे पहिले पंतप्रधान बनले असते तर आपली लोकशाही कोसळून भारताची अवस्था पाकिस्तानसारखी झाली असती, असे मत कांचा इलाय यांनी व्यक्त केले.

ऑनलाइन लोकमत

मुंबई, दि. ३० -  पंडित जवाहरलाल नेहरु यांच्या ऐवजी जर सरदार वल्लभभाई पटेल हे भारताचे पहिले पंतप्रधान बनले असते तर आपली लोकशाही कोसळून भारताची अवस्था पाकिस्तानसारखी झाली असती, असे वक्तव्य प्रसिद्ध दलित कार्यकर्ते व लेखत कांचा इलाय यांनी केले. एक इंग्रजी वृत्तपत्राच्या चर्चासत्रात ते बोलत होते. 
' सरदार पटेल भारताचे पहिले पंतप्रधान बनले असते तर देशाचा प्रवास वेगल्या पद्धतीने झाला असता, असे नरेंद्र मोदी यांनी २०१४ च्या लोकसभा निवडणुकीदरम्यान म्हटले होते. पटेल पंतप्रधान असते, तर त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना घटना लिहूच दिली नसती, मनुस्मृतीच्या समर्थकांनी राज्यघटना लिहीली असती, कारण पटेल यांची हिंदु महासभेशी जवळीक होती. असे इलाय म्हणाले. पटेल यांच्या नेतृत्वाखाली आपलीही अवस्था पाकिस्तानसारखी झाली असती,  लोकशाही कोसळली असती. पहिल्या १७ वर्षांतच भारताचा पाकिस्तान झाला असता, असे मत इलाय यांनी वक्त केले 
दरम्यान भाजपाचे माजी नेते आणि ऑब्झर्व्हर रिसर्च फाऊंडेशनचे  प्रमुख सुधींद्र कुलकर्णी यांनीही इलाय यांच्या मताशी सहमती दर्शवली. सध्याची आव्हाने पाहता, त्यावर मार्ग काढण्यासाठी पटेल यांचा विशेष उपयोग नाही. आपल्याला पोलाद पुरुषाची गरज नसून देशास सर्वसमावेशक दृष्टिकोन असलेल्या सहृदयी नेत्याची सध्या गरज आहे, असे कुलकर्णी म्हणाले.
इलाय यांच्या वक्तव्यामुळे नवा वाद निर्माण होण्याची चिन्हे आहेत.