शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
2
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
3
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
4
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
5
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
6
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
7
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
8
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
9
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
10
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
11
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
12
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
13
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
14
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
15
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
16
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
17
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
18
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
19
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
20
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
Daily Top 2Weekly Top 5

...तर महापौर राजीनामा देणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 28, 2016 01:33 IST

अविश्वास ठराव मंजूर झाल्यामुळे महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांची तत्काळ बदली करण्यात यावी, बदली न केल्यास शासनाच्या निषेधार्थ राजीनामा देण्याचा इशारा नवी मुंबईचे

नवी मुंबई : अविश्वास ठराव मंजूर झाल्यामुळे महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांची तत्काळ बदली करण्यात यावी, बदली न केल्यास शासनाच्या निषेधार्थ राजीनामा देण्याचा इशारा नवी मुंबईचे महापौर सुधाकर सोनावणे यांनी दिला आहे.महापौर सोनावणे यांनी आयुक्तांच्या विरोधात ठाम भूमिका घेत अधिकाऱ्यांनी आयुक्तांच्या आदेशाचे पालन करू नये, असे पत्रच त्यांनी सर्व विभाग प्रमुखांना दिले आहे. लोकशाही वाचविण्यासाठी शहरभर आंदोलन उभारले जाणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे. आयुक्त प्रामाणिकपणाचा व भ्रष्टाचारमुक्त कारभाराचा दिखावा करून दिशाभूल करत आहेत. पण त्यांना नागरिकांचे समर्थन नाही. शासनाने लोकभावनेचा आदर करून, त्यांना तत्काळ पदमुक्त केले नाही तर राजीनामा देण्याचा इशारा दिला आहे.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तुकाराम मुंंढे यांच्यावर विश्वास दाखविल्याची चर्चा आहे. मुख्यमंत्र्यांना त्यांच्यावर खरोखर विश्वास असेल तर नागपूर महापालिकेच्या आयुक्तपदाची जबाबदारी त्यांच्यावर सोपविण्यात यावी. पण प्रामाणिकपणाच्या नावाखाली आमच्यावर हेकेखोर अधिकारी लादू नये, अशी विनंती महापौर सोनावणे यांच्यासह अन्य नगरसेवकांनी व्यक्त केली आहे. (प्रतिनिधी)