शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; या खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

आदर्श रिक्षा,टॅक्सी चालकाला मिळणार पुरस्कार

By admin | Updated: July 28, 2016 20:35 IST

भाडे नाकारणे, प्रवाशांशी उध्दटपणे वागणे इत्यादी कारणांमुळे कायम चर्चेत असणाऱ्या रिक्षा, टॅक्सी चालकांसाठी अंधेरी आरटीओने एक उपक्रम सुरु केला आहे

अंधेरी आरटीओचा उपक्रमवान्द्रे ते दहिसरमधील चालकांची होणार निवडमुंबई - भाडे नाकारणे, प्रवाशांशी उध्दटपणे वागणे इत्यादी कारणांमुळे कायम चर्चेत असणाऱ्या रिक्षा, टॅक्सी चालकांसाठी अंधेरी आरटीओने एक उपक्रम सुरु केला आहे. या उपक्रमाव्दारे आदर्श रिक्षा,टॅक्सी चालकाची निवड केली जाणार आहे. वान्द्रे ते दहिसरमधील चालकांची निवड केली जाणार असून त्यासाठी ३१ आॅगस्टपर्यंत अर्ज पाठवण्याचे आवाहन केले आहे.

प्रवाशांना प्रामाणिकपणे सेवा देणे, आपल्या मुलांना उच्चशिक्षण देणे, अपघातग्रस्तांना मदत करणे, उल्लेखनीय सामाजिक कार्य करणे असे काम करणाऱ्या रिक्षा-टॅक्सी चालकांना आदर्श पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार असल्याची माहिती मुंबई पश्चिम विभागाचे प्रादेशिक परिवहन अधिकारी एम.बी.जाधव यांनी सांगितले. एक पुरस्कारप्राप्त चालकांना अडीच हजार रुपये, एक लाख रुपयांचा वैयक्तिक विमा, त्यांच्या कुटूंबियाला मोफत वैद्यकीय सेवा, सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.

या निकषात बसणाऱ्या व पुरस्कारासाठी इच्छुक असलेल्या वान्द्रे ते दहिसर या कार्यक्षेत्रातील रिक्षा व टॅक्सी चालकांनी आपले नाव, वय, जन्मतारीख, सेवेचा एकूण कालावधी, पार्श्वभूमी, परवाना व बिल्ला क्रमांक, रिक्षा व टॅक्सी क्रमांक, शिक्षण व उल्लेखनीय कामांची माहिती असा तपशील द्यावा लागेल, असे जाधव म्हणाले. आरटीओ व रोटरी क्लब आॅफ बॉम्बे ईस्ट यांच्या संयुक्तपणे हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. आवश्यक कागदपत्रांसह सर्व माहिती मुंबई पश्चिम विभाग आरटीओ कार्यालय, मनिष नगर अंधेरी पश्चिम येथे प्रत्यक्ष किंवा रजिस्टर पोस्टाने पाठवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.