शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतासारख्या कणखर सहकाऱ्यासोबतचे संबंध खराब करू नका"; ट्रम्प यांना निकी हेली यांनी सुनावले
2
खेड प्रेम प्रकरण: "मठाच्या नावाखाली अनेक..."; प्राजक्ताच्या वडिलांचे विश्वनाथ गोसावीवर गंभीर आरोप
3
Video: "आता मी हिंदीत बोलू????"; मराठीत बोलत असतानाच काजोल भडकली, बघा काय घडलं?
4
Palghar Video : कामगारांनी कार अडवली, संतापलेल्या मालकिणीने थेट अंगावरच घातली; प्रकरण का चिघळलं? 
5
हीरक महोत्सवी महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार प्रदान, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी
6
खूशखबर... नागपूर-पुणे वंदे भारत एक्स्प्रेसचा लवकरच शुभारंभ; PM मोदी दाखविणार हिरवा झेंडा 
7
Ceasefire Violation: पाकिस्तानने खरंच सीमेवर गोळीबार केला का?; लष्कराने दिली महत्त्वाची माहिती
8
Aarti Sathe Judge: "काँग्रेसवाल्यांनो आणि रोहित पवार आता याचे उत्तर द्या"; भाजपचे विरोधकांना आव्हान
9
गझल हेच व्रत हाच ध्यास! पंडित भीमराव पांचाळे यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान
10
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
11
एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे संघ, भारताने मोडला ९६ वर्षांचा जुना विक्रम!
12
अजितदादांचा शरद पवारांना धक्का, तानाजी सावंतांचंही टेन्शन वाढवलं, माजी आमदार राहुल मोटे अजित पवार गटात
13
"मी अजून करिअरमध्ये मध्यंतरापर्यंतही पोहोचलेलो नाही", जीवनगौरव पुरस्कारानंतर अनुपम खेर यांची प्रतिक्रिया
14
Joe Root: जो रूट सुसाट! सचिन तेंडुलकरचा 'हा' विश्वविक्रमही धोक्यात, फक्त 'इतक्या' धावा दूर
15
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
16
छ. शिवरायांच्या किल्ल्यांना जागतिक दर्जा मिळवून देण्यात योगदान देणाऱ्या विशाल शर्मांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान
17
Dharali floods: ताशी 43 किमी वेग... 1230 फूट उंचावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
18
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
19
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
20
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?

कृषी क्षेत्रात आयडीबीआयचे योगदान

By admin | Updated: December 23, 2014 02:18 IST

शेतक-यांना आर्थिक साहाय्य त्वरित देता यावे, यासाठी आवेदनपत्र व कर्जाची पूर्व प्रक्रिया सोपी आणि साधी केलेली आहे.

आयडीबीआय बँक गेली ५० वर्षे देशाच्या विकासात मोलाचा हातभार लावत आहे आणि मागील १० वर्षे शेतकरीवर्ग व कृषी क्षेत्र यांच्या विकासासाठी कार्यरत आहे. शेतकऱ्यांना मित्रत्वाचा हात देऊन त्यांचे जीवन समृद्ध करणाऱ्या या बँकेने भारताच्या कृषी विकासासाठी ठोस पावले उचलली आहेत. या अनुषंगाने बँक नेहमीच नवनवीन कृषी आधारित योजना बँकेच्या सर्व शाखांतून शेतकऱ्यांना उपलब्ध करून देत आहे. शेतक-यांना आर्थिक साहाय्य त्वरित देता यावे, यासाठी आवेदनपत्र व कर्जाची पूर्व प्रक्रिया सोपी आणि साधी केलेली आहे. शेतकऱ्यांसाठी साक्षरता वर्ग, कृषीविषयक तंत्रज्ञान या विषयांवर मार्गदर्शन करणारे कार्यक्रमही मोठ्या प्रमाणावर राबविले जातात. कृषी क्षेत्रातील मोठ्या कंपन्यांच्या मदतीने शेतीविषयक नवीन घडामोडींची माहिती दिली जाते. नवीन सोयी, नवीन उपकरणे याबद्दल जागृती निर्माण करण्यात येत आहे. आयडीबीआय बँक राबवीत असलेल्या ‘आरएसईटीआय’ या ट्रेनिंग इन्स्टिट्यूटमध्येही कृषी व तत्सम व्यवसायासाठी प्रक्षिक्षण देण्यात येते. शेतकऱ्यांना आवश्यक ते आर्थिक साहाय्य देऊन बँकेने नेहमीच गावाच्या आणि शेतीच्या प्रगतीवर भर दिला आहे.किसान क्रेडिट कार्ड (यात ५०,००० रु. अपघात विमा मिळतो आणि प्रीमियम पूर्णपणे बँक भरते) ां१े ेीूँंल्ल्र२ं३्रङ्मल्ल ’ङ्मंल्ल’ (ट्रॅक्टर लोन, कृषी अवजारांसाठी कर्ज इ.) कुक्कुटपालन, डेअरी कर्ज इ. सिंचनासाठी ऋण, शेतीजागा विकासासाठी कर्ज या वेगवेगळ्या सुविधा बँकेने उपलब्ध केल्या आहेत. बँकेचे अधिकारी नेहमीच नवीन कृषी संशोधन व तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यात तत्पर असतात, जेणेकरून योजनांपैकी एक म्हणजेच ऋ्रल्लंल्लूी अ‍ँ्रल्ल२३ ६ं१ीँङ्म४२ी १ीूी्रस्र३२’ शेतमालाला चांगला भाव मिळण्यासाठी शेतकऱ्याला ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. ज्यामुळे शेतकरी आपला उत्पादित माल या गोदामात सुरक्षित ठेवू शकतो. चांगली बियाणे, खते घेण्यासाठी कर्ज, स्वर्ण तारण कर्ज, ँ१्र-ू’्रल्ल्रू’ आणि शेती व्यवसाय केंद्रासाठी कर्ज या आणि अशा अनेक योजना बँक राबवत आहे. कऊइक ङ्र२ंल्ल ळं३‘ं’’ ही योजना त्यापैकीच एक. वेळेत/ त्वरित कर्जवाटप, कर्जसाहाय्य देण्यासाठी बँक नेहमीच आघाडीवर आहे. शेतकरी वर्गाबरोबरच छोट्या वित्तीय संस्थांना, संघटनांना (ढअउर- ढ१्रें१८ अ‍ॅ१्रू४’३४१ं’ उङ्म-डस्र. रङ्मू्री३्री२) योग्य ते मार्गदर्शन व कर्जसाहाय्य बँक देते. शेतकरी संस्थांना बँकेने नेहमीच प्रोत्साहन दिले आहे. या सर्व शेतीविषयक योजनांचा भाग म्हणून बँक वेगवेगळ्या ठिकाणी शेती प्रदर्शन व शेतीविषयक मेळावे आयोजित करीत आलेली आहे. शेतकऱ्यांच्या गरजेप्रमाणे व नवीन तंत्रज्ञानावर आधारित ‘प्रॉडक्ट्स’ उपलब्ध करून देण्यासाठी आयडीबीआय बँक नेहमीच बांधील, कटिबद्ध आहे. ‘शेतकरी प्रगत तर भारत प्रगत’ या धोरणाची अंमलबजावणी करण्यात बँक नेहमीच अग्रेसर आहे. शेतीविषयक ‘हायटेक अ‍ॅग्री सेल’ बँकेने नुकताच स्थापन केला आहे. मोठ्या प्रमाणावर कृषी कंपनी, शेतकरी वर्ग यांना मार्गदर्शन करणे, कृषी क्षेत्रातील नवीन तंत्रज्ञानाचा वापर हे या अ‍ॅग्री सेलचे उद्दिष्ट आहे. शेती आरोग्य आणि पर्यायाने शेतकऱ्यांचे आरोग्य हे बँकेचे ध्येय आहे.