शहरं
Join us  
Trending Stories
1
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
2
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
3
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
4
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
5
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
6
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
7
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
8
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
9
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
10
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
11
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
12
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
13
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
14
"...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
15
लहानशा देशात इराणनं लपवलाय 'खजिना'; इथूनच चालतो ड्रोन-मिसाइलचा खेळ, अमेरिकेलाही देतात चकवा
16
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
17
TCS ची मोठी घोषणा! यावर्षी २५ हजार फ्रेशर्सना देणार नोकरी; युवा टॅलेंटवर कंपनीचा फोकस
18
ना हृदय... ना मेंदू! तरीही समुद्राच्या अथांग गर्तेत राज्य करतो 'हा' जीव; नेमकं गुपित काय?
19
GT विरुद्धही भावाला प्लेइंग इलेव्हनमध्ये मिळाली नाही जागा; तरी LSG ला सपोर्ट करताना दिसली सारा तेंडुलकर
20
"मदरशांसाठी 600 कोटींचं बजेट पण विकासासाठी निधी नाही...!" प. बंगालच्या रॅलीतून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
Daily Top 2Weekly Top 5

‘आयकॉन्स आॅफ पीसीएमसी’चे उद्या प्रकाशन

By admin | Updated: August 21, 2015 00:42 IST

पिंपरी - चिंचवड नगरीच्या प्रगतीमध्ये मोलाचा वाटा असणाऱ्या विविध क्षेत्रांतील मान्यवरांचा जीवनप्रवास उलगडत त्यांच्या कार्याचा आढावा घेणाऱ्या ‘आयकॉन्स आॅफ पीसीएमसी’

पुणे : पिंपरी - चिंचवड नगरीच्या प्रगतीमध्ये मोलाचा वाटा असणाऱ्या विविध क्षेत्रांतील मान्यवरांचा जीवनप्रवास उलगडत त्यांच्या कार्याचा आढावा घेणाऱ्या ‘आयकॉन्स आॅफ पीसीएमसी’ या पुस्तकाचे प्रकाशन केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते शनिवारी पुण्यात होणार आहे. पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट, खासदार अमर साबळे, श्रीरंग बारणे, टॉपवर्थ ग्रुप आॅफ कंपनीचे संस्थापक अध्यक्ष अभय लोढा या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. पुणे व्यापारी महासंघाचे अध्यक्ष फत्तेचंद रांका, यशदा रिअ‍ॅलिटी ग्रुपचे वसंत काटे या वेळी उपस्थित राहणार आहेत. ‘लोकमत मीडिया लिमिटेड’चे चेअरमन, खासदार विजय दर्डा अध्यक्षस्थानी असतील. पिंपरी - चिंचवड या उद्योगनगरीच्या उभारणीत आणि प्रगतीत महत्त्वाचा वाटा असणाऱ्या मान्यवरांच्या कार्यकर्तृत्वाचा आणि जीवनप्रवासाचा आढावा या ‘कॉफीटेबल बुक’मध्ये घेण्यात आला आहे. पुण्यातील सेनापती बापट रस्त्यावरील ‘जे. डब्ल्यू मॅरीएट’, सेनापती बापट रोड येथे हा कार्यक्रम होणार आहे. हा कार्यक्रम निमंत्रितांसाठीच आहे. आयबीएन-लोकमत कार्यक्रमाचा टीव्ही पार्टनर आहे. (प्रतिनिधी)