शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

‘पंदेकृवि’चे ‘आयसीएआर’कडून मूल्यमापन!

By admin | Updated: December 18, 2015 02:02 IST

संशोधन, शिक्षणाचा दर्जा बघून देणार निधी

अकोला : भारतीय कृषी संशोधन परिषदेची (आयसीएआर) मूल्यमापन तज्ज्ञ समिती डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात (पंदेकृवि) दाखल झाली असून, येथील संशोधन केंद्र, महाविद्यालयांचा आढावा समितीकडून घेतला जात आहे. या कृषी विद्यापीठातील संशोधन व शिक्षणाचा दर्जा बघून, येत्या २0२0 पर्यंत या कृषी विद्यापीठाला किती निधी उपलब्ध करायचा, याबाबत ही समिती आपला अहवाल ह्यआयसीएआरह्णला सादर करणार आहे. ह्यआयसीएआरह्णच्या अखत्यारित असलेल्या देशातील सर्व कृषी विद्यापीठांना, मोठय़ा प्रमाणात निधी उपलब्ध करू न दिल्या जातो. विविध नवे तंत्रज्ञान, नवे बियाणे संशोधनावर मोठय़ा प्रमाणात खर्च केला जातो. विद्यापीठामार्फत विविध कृषी विषयात पदवी, पदव्युत्तर, आचार्य पदवीपर्यंतचा अभ्यासक्रम शिकवला जातो. त्यासाठी ह्यआयसीएआरह्णकडून विद्यापीठांना निधीची तजवीज करू न दिली जाते. यासंदर्भात प्रत्येक पाच वर्षांनी ह्यआयसीएआरह्णकडून मूल्यमापन केले जाते. अकोल्याच्या डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे यावर्षी मूल्यमापन केले जात असून, त्यासाठी गुजरातमधील दातीवाडा येथील सरदार कृषिनगर कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. आर.सी. माहेश्‍वरी यांच्या अध्यक्षतेखाली गठित पाच सदस्यीय समिती या कृषी विद्यापीठात दाखल झाली. या समितीमध्ये आचार्य एन.जी. रंगा कृषी विद्यापीठाच्या कृषी अभियांत्रिकी महाविद्यालयाचे अधिष्ठाता तथा कुलसचिव डॉ. टी.बी. सत्यनारायणा, उत्तराखंड येथील उद्यानविद्या व वनविद्याशास्त्र विद्यापीठाचे अधिष्ठाता डॉ.सी.एम. शर्मा, उद्यानविद्या महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ. कमलेश कंवर सोलन हिमाचल प्रदेश, धारवाड कृषी विद्यापीठाचे अधिष्ठाता कृषी डॉ. आर.एस. गिरड्डी तसेच डॉ. त्रिपाठी या सदस्यांचा समावेश आहे. या समितीने बुधवारी डॉ.पदेंकृविचा आढावा घेतला आहे.