शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

मी नागीण, नादी लागू नका ! - सुळे

By admin | Updated: October 8, 2016 04:14 IST

भाजपाचे नेते सुडाचे राजकारण करीत असून, मुख्यमंत्री आपल्याकडे विरोधकांची कुंडली असल्याच्या धमक्या देतात.

जळगाव : भाजपाचे नेते सुडाचे राजकारण करीत असून, मुख्यमंत्री आपल्याकडे विरोधकांची कुंडली असल्याच्या धमक्या देतात. पण मी दस नंबरी नागीण असून, मराठमोळी महिला आहे. त्यांच्या धमक्यांना अजिबात घाबरणार नाही, उगीचच त्यांनी आमच्या नादी लागू नये, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी शुक्रवारी येथे दिला.राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे जळगावमध्ये केळी, कापूस उत्पादकांची परिषद झाली. कापसाला १० हजार रुपये तर केळीला क्विंटलमागे १,५०० रुपये भाव मिळावा व इतर मागण्यांसाठी खा. सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. निवासी उपजिल्हाधिकारी राहुल मुंडके यांना निवेदन देण्यात आले. (प्रतिनिधी)>‘बाळासाहेबांसारखे राजकारण करावे’भाजपाची मंडळी सुडाचे राजकारण करीत आहेत. पूर्वी बाळासाहेब ठाकरे व शरद पवार यांनी एकमेकांवर टोकाची टीका केली, पण सुडाचे राजकारण कधी केले नाही. मुख्यमंत्र्यांनी कोपर्डी येथे उशिराने भेट दिली. कोपर्डी घटनेचे मी राजकारण केले नाही, असे त्या म्हणाल्या.