शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
3
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
4
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
5
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
6
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
7
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
8
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
9
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
10
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
11
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
12
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
13
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
14
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
15
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
16
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
17
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
18
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
19
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
20
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
Daily Top 2Weekly Top 5

मी फिट अँड फाईन- अमित ठाकरे

By admin | Updated: February 17, 2017 20:58 IST

अमित ठाकरेनं मी तंदुरुस्त असल्याचं सांगितलं आहे

ऑनलाइन लोकमतमुंबई, दि. 17 - मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे कॅन्सरसारख्या गंभीर आजाराने ग्रस्त असल्याच्या बातम्या काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर व्हायरल झाल्या होत्या. मात्र या बातम्या निराधार असल्याचा दावा स्वत: खुद्द अमित ठाकरेनेच केला आहे. एका वेबसाइटला दिलेल्या मुलाखतीत अमित ठाकरेनं मी तंदुरुस्त असल्याचं सांगितलं आहे. तसेच मुंबई महापालिकेसाठीच्या प्रचारात सक्रिय राहणार असल्याचंही संकेत त्याने दिले आहेत. सोशल मीडियावर पसरवण्यात आलेल्या बातम्यांमध्ये निव्वळ अफवा असल्याचंही तो म्हणाला आहे. अमित ठाकरे म्हणाला, सोशल मीडियावर मला कॅन्सर असल्याच्या अफवा पसरवल्या जात आहेत. पण तसं काहीही नाही. मी माझ्या टीमसोबत अगदी सक्रिय आहे. नुकतंच लाँच केलेलं फेसबुक पेजही ऑपरेट केलं जात असून, राज ठाकरेंचं भाषणही त्यावर लाईव्ह दाखवण्यात येत आहे. मी काही काळ आजारी होतो, हे खरं आहे. पण गंभीर आजारानं ग्रस्त असल्याच्या बातम्या निराधार आहेत. मी सध्या मुंबई महापालिकेच्या प्रचारात सक्रियपणे सहभागी होणार आहे. तसेच अमित ठाकरेंच्या आई शर्मिला ठाकरे यांनीही अमितची प्रकृती उत्तम असून तो सध्या प्रचारात व्यस्त आहे. पण माझ्या मुलाबाबत अशा अफवा पसरवणाऱ्यांना काय समाधान मिळतं, असा संतप्त सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.