शहरं
Join us  
Trending Stories
1
केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर कोसळलं; पायलटसह सात जणांचा मृत्यू, महाराष्ट्रातील भाविकांचा समावेश
2
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !
3
इस्रायलचा इराणवर 'वार'! तेहरानमधील संरक्षण मंत्रालयाची इमारत, अणु मुख्यालय उद्ध्वस्त
4
CET: बीबीए, बीसीए, बीएमएसच्या परीक्षेसाठी सीईटी कक्षाकडून नोंदणी सुरू 
5
"मी एकावेळी ४-४ सिनेमे केले नाही...", दीपिकाच्या ८ तास शिफ्ट मागणीवर काजोलची प्रतिक्रिया
6
Maharashtra Govt: महावितरणची सौरऊर्जेत ३० हजार कोटींची गुंतवणूक!
7
Mumbai Local: तिकीट काढूनच फर्स्ट क्लासमधून प्रवास; नाही तर भरा दंड!
8
Navi Mumbai: नवी मुंबईत पाच आंतरराष्ट्रीय विद्यापीठे येणार
9
Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत
10
Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक
11
Mumbai Accident: लिंक रोड नेमका कोणासाठी बांधला? गोवंडी अपघातानंतर नागरिकांमध्ये संताप
12
Ahmedabad Plane Crash: चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती स्थापन, मृतांची संख्या २७०
13
Palghar: आधी मृत अर्भकाला पिशवीतून नेऊ दिले, आता आरोग्य विभागाचे एकमेकांकडे बोट
14
अग्रलेख: ‘ती’च्यावर गर्भाशय काढण्याची वेळ का येते?
15
Mumbai Accident: गोवंडीत तीन लहान मुलांसह चौघांना भरधाव डम्परने चिरडले
16
WTC Final: अखेर २७ वर्षांनंतर दक्षिण आफ्रिकेने पुसला चोकर्सचा डाग; ऑस्ट्रेलियाला नमवून कसोटीचा नवा चॅम्पियन
17
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
18
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
19
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
20
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू

‘हास्यकल्लोळ’!

By admin | Updated: February 13, 2016 22:25 IST

फेब्रुवारी म्हणजे प्रेमाचा महिना. कारण १४ फेब्रुवारीला असतो तरुणाईचा स्पेशल ‘व्हॅलेंटाइन डे.’ याच व्हॅलेंटाइनवर सध्या व्हॉट्स अ‍ॅप, वी चॅट आणि फेसबुक यांसारख्या सोशल मीडियावर

- मितेश जोशी,  मुंबईफेब्रुवारी म्हणजे प्रेमाचा महिना. कारण १४ फेब्रुवारीला असतो तरुणाईचा स्पेशल ‘व्हॅलेंटाइन डे.’ याच व्हॅलेंटाइनवर सध्या व्हॉट्स अ‍ॅप, वी चॅट आणि फेसबुक यांसारख्या सोशल मीडियावर जोक्सफिरत आहेत. तरुणाई या जोक्सची कट्ट्यावर जोरदार खिल्ली उडवत आहेत.‘सर्व मुलींसाठी अनुरोध.. १४ फेब्रुवारीपर्यंत आपापल्या बॉयफ्रेंडवर विशेष नजर ठेवा, नाहीतर नजर हटली तर सवत पटली..’, ‘तो बोलला मी तुला लाइक करतो... मग ती म्हणाली, घाबरतोस कशाला, लाइक करतोस, मग कमेंटपण करत जा’, ‘व्हॅलेंटाइन तो बच्चे मनाते है, अपनीवाली तो डायरेक्ट वटपौर्णिमा मनाएगी’ आणि ‘प्रत्येक आईला वाटते की, तिला सून चांदण्यासारखी लखलखणारी मिळो, भलेही इकडे स्वत:चा पोरगा ‘ख्रिस गेल’ का असेना..’ अशा मेसेजेसचे सध्या सोशल मीडियावर उधाण आले आहे. ‘व्हॅलेंटाइन वीक’च्या प्रत्येक दिवसाप्रमाणे फोटो आणि मेसेजेस करून शुभेच्छा देण्याचा ट्रेंड दिसून येतोय. काही प्रसिद्ध कवींच्या चारोळी सोशल मीडियावर शेअर होताहेत. याचप्रमाणे, बॉलीवूडमधील सुपरहिट कपल्सचे रोमँटिक डायलॉग्स स्टेट्स म्हणून ठेवण्याकडेही तरुणाईचा कल आहे.