शहरं
Join us  
Trending Stories
1
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
2
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
3
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
4
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
5
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
6
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
7
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
8
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
9
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
10
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
11
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
12
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
13
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
14
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
15
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
16
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
17
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
18
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
19
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
20
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
Daily Top 2Weekly Top 5

धुळ्यात प्रियकराच्या मदतीने पतीचा खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2016 21:32 IST

प्रियकराच्या मदतीने पत्नीने पतीचा खून करून नंतर त्याचा मृतदेह थेट तोरणमाळ येथील सिताखाईत फेकुन दिल्याची धक्कादायक घटना धुळे शहरातील शिवसागर कॉलनीत घडल्याचे गुरुवारी उघडकीस आले़

ऑनलाइन लोकमतधुळे, दि. २८ : प्रियकराच्या मदतीने पत्नीने पतीचा खून करून नंतर त्याचा मृतदेह थेट तोरणमाळ येथील सिताखाईत फेकुन दिल्याची धक्कादायक घटना धुळे शहरातील शिवसागर कॉलनीत घडल्याचे गुरुवारी उघडकीस आले़ याप्रकरणी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या (एल़सी़बी) पथकाने मयतची पत्नी व तिचा प्रियकर या दोघांना अटक केली. त्यांना दुपारी न्यायालयात हजर करण्यात आले़ दोघांना सात दिवस पोलीस कोठडी सुनावली आहे़ कोमल युवराज परदेशी (वय ३० रा़ शिवसागर कॉलनी, चित्तोड रोड, धुळे) व प्रणिल मराठे (रा़ संगमा चौक) या दोघांचे अनैतिक संबंध होते़ त्यांना पती युवराज भिला परदेशी हा अडथळा ठरत होता़ या कारणावरून दोघांनी युवराज परदेशी याचा खून करून त्याचा मृतदेहाची विल्हेवाट तोरणमाळ येथील सीताखाईत लावली. ही घटना २ ते ४ जुलै दरम्यान घडली. त्यानंतर त्यांनी युवराज परदेशी बेपत्ता झाल्याचा बनाव केला. परंतु नंतर पोलीस तपासात युवराजचा खून झाल्याचे गुरुवारी उघडकीस आले.याबाबत दीपक भिला परदेशी (रा़ कालिकादेवी नगर, गोळीबार टेकडी, धुळे) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून दोघांविरूध्द शहर पोलीस ठाण्यात भादंवि कलम ३०२, २०१, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ तपास स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक देविदास शेळके करत आहेत़