शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
3
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
4
Andhra Pradesh: धबधब्यावर मौजमजा करताना दुर्दैवी घटना, एकीला वाचवायला गेल्या आणि तिघीही बुडाल्या!
5
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
6
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
7
Food : आशियातील टॉप-५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची दोन 'रत्न'; एक तर आपल्या मुंबईतच! बहुतेक मुंबईकरांनाही माहीत नसेल...
8
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
9
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
10
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
11
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
12
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
13
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
14
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
15
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
16
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
17
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
18
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
19
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
20
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
Daily Top 2Weekly Top 5

माणुसकीला कलंक; झाडाला बांधून मुलीवर केले ब्लेडने वार

By admin | Updated: November 15, 2016 06:11 IST

कोपर्डीतील अत्याचाराच्या घटनेची धग कायम असतानाच सोमवारी बेलवंडी (ता. श्रीगोंदा) शिवारात एका शाळकरी मुलीला झाडाला बांधून ब्लेडने वार

श्रीगोंदा (अहमदनगर) : कोपर्डीतील अत्याचाराच्या घटनेची धग कायम असतानाच सोमवारी बेलवंडी (ता. श्रीगोंदा) शिवारात एका शाळकरी मुलीला झाडाला बांधून ब्लेडने वार करण्यात आले. या संतापजनक कृत्यामागील तरुणांचा रात्री उशिरापर्यंत शोध सुरू होता.आठवीत शिकणारी ही मुलगी सोमवारी सकाळी आई आणि काकूसोबत हंगा नदीवर कपडे धुण्यास गेली होती. घरी आल्यानंतर चुलत बहिणीसोबत ती परत नदीवर गेली. तीन बुरखाधारी तरुणांनी तिला उचलून झाडाला बांधले. ब्लेडने वार केले. रक्तबंबाळ तरुणीने व तिच्या चुलत बहिणीने जिवाच्या आकांताने आरडाओरड केल्यावर त्या तरुणांनी पळ काढला. बुरखाधारी अज्ञात तरुण कोण होते?-घटना घडलेले ठिकाण बेलवंडी गावापासून २ किलोमीटरवर आहे. धुणे धुऊन घरी आलेली ती पीडित मुलगी परत नदीवर का गेली आणि ते बुरखाधारी अज्ञात तरुण कोण होते, याचा तपास सुरू आहे. ‘दिवाळीनंतर तुमच्या मुलींना शाळेत पाठविल्यास घातपात करू.’ अशी धमकी चिठ्ठीद्वार तिच्या काकांना देण्यात आली होती. पीडित मुलीचे कुटुंबीय व ग्रामस्थांनी पोलीस ठाणे गाठून घडलेला प्रकार सांगितला. पोलिसांनी ते धमकीपत्र ताब्यात घेतले.मुलीने दिलेल्या जबाबानुसार अज्ञात आरोपींच्या विरोधात पोस्को अंतर्गत (बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा) गुन्हा नोंदविला आहे. आम्ही तपास सुरू केला असून, लवकरच आरोपींना अटक करू.- सचिन वागंडे, सहायक पोलीस निरीक्षक, बेलवंडी