शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात कोरोना रिटर्न! आज दिवसभरात आढळले ६५ नवीन रुग्ण; मुंबईत २२ कोविड रुग्ण
2
रायगड किल्ल्यावर उत्खननात आढळले 'यंत्रराज' सौम्ययंत्र खगोलशास्त्रीय उपकरण
3
IPL मध्ये सूर्यकुमार यादवचा मोठा पराक्रम! एबी डिव्हिलियर्सच्या विक्रम मोडीत काढत रचला नवा इतिहास
4
हगवणे कुटुंबियांचे जेसीबी मशीन जप्त; महाळुंगे एमआयडीसी पोलिसांची कारवाई
5
युक्रेनचं 'ऑपरेशन स्पायडरवेब'! ४ एअरबेस, ४० एअरक्राफ्ट उद्ध्वस्त; रशियाला २०० कोटी डॉलरचा फटका
6
PBKS vs MI : रोहितचा कॅच सुटल्यावर अय्यरचा मास्टर स्ट्रोक! स्टॉयनिसनं तर छाती बडवत केलं सेलिब्रेशन
7
भारताच्या मित्राने चीन सीमेवर उभी केली F-35 लढाऊ विमाने; जिनपिंग यांचं टेन्शन वाढलं
8
आता पिनकोड नाही तर 'Digipin' शेअर करा; भारतीय डाक विभागानं आणली पत्ता शोधणारी नवी प्रणाली
9
MI ला फायनल खेळायची हौस; पण Qualifier 2 मॅच आधी पाऊस! आकाश अंबानी यांची रिअ‍ॅक्शन व्हायरल
10
हनीमूनसाठी शिलांगला गेलेले जोडपे गायब, रहस्य उलगडेना; ९ दिवसांपासून काहीच सुगावा नाही
11
रशियाच्या एअरबेसवर युक्रेनचा मोठा हल्ला, बॉम्ब वर्षाव करणारी 40 विमानं उद्ध्वस्त केल्याचा दावा!
12
अन्नपदार्थांवर बुरशी, अस्वच्छता..; धारावीत Zepto चा परवाना निलंबित, महाराष्ट्र FDA ची कारवाई
13
Shreyas Iyer: मुंबईविरुद्ध श्रेयस अय्यरकडे इतिहास रचण्याची संधी, आतापर्यंत कोणालाही जमलं नाही असं!
14
IPL 2025 Qualifier 2 : MI ला धक्का; सावरण्यासाठी ६ फूट ७ इंच उंचीच्या तगड्या गड्यावर खेळला डाव
15
आसाम ते सिक्किमपर्यंत 'जल'प्रलय; पूर अन् भूस्खलनामुळे आतापर्यंत ३० मृत्यू, दिल्लीलाही इशारा
16
मे महिन्यात विक्रमी GST संकलन; सरकारच्या तिजोरीत आले ₹2.01 लाख कोटी
17
...ती माहिती संरक्षण मंत्र्यांनी सर्वपक्षीय बैठकीत दिली पाहिजे होती, CDS च्या विधानानंतर काँग्रेस आक्रमक  
18
अजित पवार सामाजिक न्याय योजनांसाठी निधी देत नाहीत; लक्ष्मण हाकेंचा थेट आरोप
19
कोण आहे २२ वर्षीय शर्मिष्ठा पनोली?; जिच्या अटकेमुळे भारतात सुरू झाला नवा वाद
20
शेतीच्या वादातून जन्मदात्या आईचा खून; मुलासह सून, व्याही पोलिसांच्या जाळ्यात अडकले

बारावीच्या विद्यार्थिनीची आत्महत्या

By admin | Updated: May 26, 2016 18:36 IST

बारावीच्या परीक्षेत कमी गुण मिळाल्याने विद्यार्थिनीने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना बिबी येथे 26 मे रोजी सकाळच्या सुमारास उघडकीस आली

ऑनलाइन लोकमतबुलढाणा, दि. 26- बारावीच्या परीक्षेत कमी गुण मिळाल्याने विद्यार्थिनीने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना बिबी येथे 26 मे रोजी सकाळच्या सुमारास उघडकीस आली आहे.लोणार तालुक्यातील बिबी येथे शिक्षक कॉलनीत राहणारे प्रताप चव्हाण यांची मुलगी सुश्मीता चव्हाण ही बिबी येथील वसंतराव नाईक विद्यालयात इयत्ता बारावीच्या विज्ञान शाखेत शिकत होती. 25 मे रोजी बारावीचा आॅनलाईन निकाल घोषित झाला. त्यामध्ये सुश्मीताला 54 टक्के गुण मिळाले. अपेक्षेपेक्षा कमी गुण मिळाल्याने ही विद्यार्थिनी दुपारपासून नाराज होती.गुणाची टक्केवारी कमी आल्याने नैराश्यापोटी रात्रीचे वेळी सुश्मीता प्रताप चव्हाण हिने लोखंडी अँगलला साडीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. सदर प्रकार सकाळच्या सुमारास लक्षात आला. अनिल दत्तू राठोड यांच्या तक्रारीवरुन बिबी पोलीस स्टेशनला जाफो कलम 174 नुसार आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास बिबी पोलीस करीत आहेत.