शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये सीझफायर; पुतीन यांनी दिली मंजुरी, ३२ तासांसाठी...
2
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
3
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
4
Latest Marathi News LIVE Updates: मुंबई-वांद्रे परिसरात पाण्याची पाइपलाईन फुटली, लाखो लीटर पाणी वाया
5
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
6
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
7
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
8
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
9
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
10
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
11
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
12
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
13
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
14
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
15
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
16
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
17
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
18
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
19
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
20
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

हॉटेल लुटणार्‍या भामट्यांना अटक

By admin | Updated: May 14, 2014 05:48 IST

पुणे-सोलापूर महामार्गावर भादलवाडी गावच्या हद्दीतील हॉटेल श्री व्हेज समोरून २६ लाख २४ हजार ६०० रुपयांची चोरी करणार्‍या भामट्यांना वालचंदनगर पोलिसांनी २४ तासांच्या आत अटक केली आहे.

भिगवण : पुणे-सोलापूर महामार्गावर भादलवाडी गावच्या हद्दीतील हॉटेल श्री व्हेज समोरून २६ लाख २४ हजार ६०० रुपयांची चोरी करणार्‍या भामट्यांना वालचंदनगर पोलिसांनी २४ तासांच्या आत अटक केली आहे. चोरांकडील रक्कम हस्तगत केली आहे. विकास असोसिएट्स उरुळी कांचन कंपनीत काम करणारा अनिल शुभकर्ण मंडेलिया (रा.हिलमिस्ट गार्डन, एनआयबीएम रोड, पुणे) हा कंपनीचे पैसे वसूल करून, गाडी चालक अरविंद जालिंदर देशमुख याच्यासह पुण्याहून सोलापूरकडे निघाले होते. नाष्ट्यासाठी भादलवाडी गावच्या हद्दीतील हॉटेल श्री व्हेजसमोर मारुती डिझायर (एमएच १२-जीझेड- ५४४०) उभी केली असताना, नाष्ट्यानंतर गाडीतील काळ्या रंगाच्या बॅगेत असलेले २६ लाख २४ हजार ६०० रुपयांची चोरी झाल्याचे लक्षात आले. बारामती उपविभागीय पोलीस अधिकारी संभाजी कदम यांनी घटनास्थळाला भेट दिली. भिगवण पोलीस चौकीत आरोपींची चौकशी केली. या वेळी पोलीस निरीक्षक अनिल विभुते, प्रशांत काळे यांनीही कसून तपास केला. पुढील तपास पोलीस निरीक्षक अनिल विभुते यांच्या मार्गदर्शनाखाली एएसआय अविनाश काळे, धनंजय राऊत, संजय जाधव, दत्तात्रय खुटाळे, संजय देवकाते, गोरख पवार, कमलेश होले आदी करीत आहेत. (वार्ताहर)