शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
2
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; ६ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
3
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
4
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
5
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
6
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
7
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
8
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
9
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
10
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
11
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
12
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
13
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
14
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
15
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
16
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
17
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
18
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
19
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
20
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
Daily Top 2Weekly Top 5

हनीसिंग व बादशाहचे पोलिसांना असहकार्य

By admin | Updated: January 16, 2015 01:03 IST

गायक हनीसिंग व बादशाह यांनी अश्लील गाण्यांसंदर्भातील प्रकरणाच्या चौकशीला योग्य सहकार्य केले नाही अशी कैफियत पाचपावली पोलिसांनी मांडली आहे. याविषयी पोलिसांनी गुरुवारी सत्र न्यायालयात

न्यायालयात अर्ज : दोघांच्या उपस्थितीत सुनावणीची विनंतीनागपूर : गायक हनीसिंग व बादशाह यांनी अश्लील गाण्यांसंदर्भातील प्रकरणाच्या चौकशीला योग्य सहकार्य केले नाही अशी कैफियत पाचपावली पोलिसांनी मांडली आहे. याविषयी पोलिसांनी गुरुवारी सत्र न्यायालयात अर्ज दाखल करून दोघांच्या उपस्थितीतच त्यांच्या अटकपूर्व जामीन अर्जांवर सुनावणी घेण्याची विनंती केली आहे. याप्रकरणावर अतिरिक्त सत्र न्यायाधीश एम. सलमान आझमी यांच्यासमक्ष सुनावणी केली जात आहे. न्यायालयाने पोलिसांच्या अर्जाचे अवलोकन केल्यानंतर उद्याची (शुक्रवारी) तारीख दिली आहे. दोन्ही गायकांनी पाचपावली पोलीस ठाण्यात उपस्थित राहून बयान नोंदविले आहे. हनीसिंग न्यायालयाच्या आदेशानंतर उपस्थित झाला होता तर, बादशाह त्याच्या आधीच येऊन गेला होता. तक्रारकर्ते आनंदपालसिंग जब्बल यांनी हनीसिंगला अटकपूर्व जामीन देऊ नये यासाठी अर्ज दाखल केला आहे. जब्बल यांच्या तक्रारीवरून पाचपावली पोलिसांनी २६ एप्रिल २०१४ रोजी हनीसिंग व बादशाह यांच्याविरुद्ध भादंविच्या कलम २९२, २९३ व माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या कलम ६७, ६७-अ अन्वये गुन्हा नोंदविला आहे. अश्लील गाण्यांमुळे युवकांवर वाईट परिणाम होत असल्याचे जब्बल यांचे म्हणणे आहे. हनीसिंगतर्फे अ‍ॅड. अतुल पांडे, बादशाहतर्फे अ‍ॅड. रजनीश व्यास, तक्रारकर्त्यातर्फे अ‍ॅड. रसपालसिंग रेणू व अ‍ॅड. पवन डेंगे, तर शासनातर्फे सरकारी वकील विजय कोल्हे यांनी बाजू मांडली.(प्रतिनिधी)