शहरं
Join us  
Trending Stories
1
"हिंदी भाषा सक्ती असू नये, पण विद्यार्थ्यांनी द्वेष करु...", भाषेवरुन शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
2
"मराठी माणूस एकत्र येऊ नये म्हणून गाठीभेटी घेतात"; ठाकरेंच्या टीकेवर CM फडणवीस म्हणाले, "बोलबच्चन असलेल्यांना..."
3
वंदे भारत एक्सप्रेसमध्ये भाजपा आमदारानं समर्थकांसह प्रवाशाला केली बेदम मारहाण
4
इस्त्रायलने २००० किलोमीटरवरुन क्षेपणास्त्र डागले ! इराणचे अणु केंद्र उद्ध्वस्त केले; सॅटेलाईट फोटो आले समोर
5
Raigad Rains: रायगडला मुसळधार पावसाचा तडाखा, २४ तासांत १२९.३ मिमी पावसाची नोंद, अनेक मार्ग ठप्प!
6
एअर इंडिया विमान अपघातात सापडलेल्या ७० तोळे सोने आणि रोख रकमेवर कुणाचा हक्क? कायदा काय सांगतो?
7
UCO Bank Case: अभय लोढा यांची दोषमुक्तता करण्यास सीबीआय न्यायालयाने दिला नकार!
8
Israel Stock Market : हल्ल्याच्या बातमीनंतरही इस्रायलचा शेअर बाजार सुस्साट; ५२ आठवड्यांच्या उच्चांकी स्तरावर, कारण काय?
9
"आम्ही बहीण-भाऊ आहोत, शंका घेऊ नका"; एकाच स्कार्फने दोघांनी संपवले आयुष्य, सोलापुरात खळबळ!
10
Iran-Israel War : भारताचे ४७७० कोटी रुपये धोक्यात, इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर सर्व केलेल्यावर पाणी फेरलं जाईल
11
Viral Video: वा क्या कारीगरी है; विजेच्या खांबातून रस्ता, बंगळुरूतील व्हिडीओ व्हायरल, तुम्ही बघितला का?
12
Sonam Raghuvanshi : पिठाच्या गिरणीतून थेट कोट्यवधींचे साम्राज्य! सोनम रघुवंशीचे वडील इतके श्रीमंत कसे झाले?
13
Yogini Ekadashi 2025: योगिनी ते आषाढी एकादशी, १५ दिवस ऐका 'हे' स्तोत्र; मिटेल चिंता, होईल अपार लाभ!
14
"मला सक्रीय राजकारणात यायचंय", सायली संजीवने व्यक्त केली इच्छा; म्हणाली...
15
"तुम्ही फोन करा आम्ही तयार आहोत"; ऑपरेशन सिंदूरला घाबरलेल्या पाकिस्तानने युद्धबंदीसाठी घेतली सौदीची मदत
16
स्विस बँकांमध्ये भारतीयांच्या ठेवींमध्ये तीन पट वाढ! २०२१ नंतर विक्रमी पातळी गाठली
17
Air India Plane Crash: विमान अपघातातील २१५ मृतांची ओळख पटली, १९८ मृतदेह कुटुंबांकडे
18
Share Market Today: आधी फ्लॅट सुरुवात, नंतर Sensex ची २५५ अंकांनी उसळी; PSU बँकांमध्ये जोरदार खरेदी
19
इराणच्या अस्थिरतेला पाकिस्तान घाबरला! म्हणाला,'इस्रायली हल्ला आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन'
20
Pandharpur Wari: वारीत गर्दी नियंत्रण, सुरक्षेसाठी ‘एआय’; ७ हजार पोलिस तैनात

घरगुती भांडणातून सासू-सुनेची आत्महत्या

By admin | Updated: October 4, 2016 01:33 IST

थील घरगुती कारणामुळे सासू-सून यांच्यात झालेल्या भांडणातून सासूने रानात विषप्राशन करून आत्महत्या केली

वालचंदनगर : लासुर्णे (ता. इंदापूर) येथील घरगुती कारणामुळे सासू-सून यांच्यात झालेल्या भांडणातून सासूने रानात विषप्राशन करून आत्महत्या केली, तर सासूने आत्महत्या केल्याने सुनेनेही राहत्या घरी साडीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना लासुर्णे येथे घडली. ही घटना शनिवारी दुपारी परिसरातील महिला शेतात खुरपणीसाठी गेल्या असताना उघडकीस आली.वालचंदनगर पोलिसांनी दिलेली माहिती अशी, सासू सिंधू बाळासाहेब कोळेकर (वय ४८) व सून कल्पना मंगेश कोळेकर (वय २३) यांच्यामध्ये शुक्रवारी (३० सप्टेंबर) घरगुती कारणावरून भांडणे झाली होती. याच्या रागातून सासू सिंधूबाई घरातील देवाच्या मूर्ती पिशवीत घेऊन न सांगताच निघून गेल्या. त्यांचा कुटुंबीयांनी शोध घेतला. शोधाशोध करूनदेखील त्या सापडल्या नाहीत. त्यामुळे कर्नाटकातील देवीला दर वर्षी जात असल्याने यंदादेखील त्या देवीला गेल्याचा कुटुंबीयांचा समज झाला. (वार्ताहर)