शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
2
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
3
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
4
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
5
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
6
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
7
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
8
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
9
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
10
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
11
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
12
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
13
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
14
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
15
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
16
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
17
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
18
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
19
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
20
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
Daily Top 2Weekly Top 5

सोलापूरात सिध्देश्वर यात्रेचा होम प्रदीपन सोहळा मंगलमय वातावरणात संपन्न

By admin | Updated: January 15, 2017 13:36 IST

सिध्देश्वर यात्रेतील होम मैदान येथे होम प्रदीपन सोहळा उत्साही वातावरणात पार पडला. होमकुंडात तयार करण्यात आलेल्या कुंभार कन्येच्या प्रतिकृतीस अग्नी देताच भाविकानी ' एकदा भक्तलिंग हर्र बोला.

ऑनलाइन लोकमतसोलापूर, दि. 15 : सिध्देश्वर यात्रेतील होम मैदान येथे होम प्रदीपन सोहळा उत्साही वातावरणात पार पडला. होमकुंडात तयार करण्यात आलेल्या कुंभार कन्येच्या प्रतिकृतीस अग्नी देताच भाविकानी ' एकदा भक्तलिंग हर्र बोला.. हर्र, श्री सिध्देश्वर महाराजकी जय' असा जयघोष केला.सायंकाळी पाच ला सुरु झालेला हा सोहळा मध्यरात्री दीडच्या सुमारास पार पडला. यात्रेचे मानकरी हिरेहब्बू यानी अग्नीकुंडात कुंभारकन्येच्या प्रतिकात्मक पुतळ्याला साडीचोळी केली व विधीवत पुजा बांधली.

होम विधी नंतर भाकणुकीचा कार्यक्रम झाला. दिवसभर उपवास घडवलेला वासराला सिध्देश्वर मंदिराच्या समोर आणले गेले. काही वेळ स्तब्ध ठेवल्यावर वासरापुढे बोर, धान्य ठेवण्यात आले त्यानंतर वासराचे औक्षण करण्यात आले. यावेळी वासराने मल विसर्जन केले आण वासरु घाबरले नाही त्यामुळे यंदा पाउस पाणी व्यवस्थित हौउन पिके चांगली येतील आणि वासरु न घाबरता स्थिर राहिले त्यामुळे कोणतीही आपत्ती वा नैसर्गिक संकट येणार नाही अशी भाकणूक केली गेली.