शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
2
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
3
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
4
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
5
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
6
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
7
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
8
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
9
'शांतीदूत' बनल्याने पाकिस्तानचे पाप धुवून निघणार नाही! शशी थरूर यांची शेजारी राष्ट्रावर सडकून टीका
10
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
11
हॉस्पिटलचं बिल कमी होणार? IRDAI नं बनवली एक सब कमिटी, काय असेल याचं काम?
12
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
13
मृणाल ठाकूरची इंडस्ट्रीतली सर्वात जवळची मैत्रीण कोण? 'या' अभिनेत्रीचं घेतलं नाव, म्हणाली...
14
Peace Of Mind: मनावर ताबा मिळवण्यासाठी आणि जीवन समृद्ध करण्यासाठी भगवान बुद्धांनी सांगितले ९ सुवर्ण मार्ग
15
PSL 2026: "उस्मान तारिकच्या बॉलिंगवर खेळणार नाही" लाईव्ह सामन्यात डॅरिल मिशेलचा आक्षेप, असं का म्हणाला?
16
संतापजनक! मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा आठवीच्या पुस्तकातून NCERT ने वगळला
17
१२० किंवा १५० रुपयांऐवजी ₹१२३ किंवा ₹१४८ चं पट्रोल का भरताहेत लोक? राऊंड फिगरमुळे कमी मिळतं का Petrol?
18
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
19
वरुथिनी एकादशी २०२६: १० हजार वर्षांच्या तपश्चर्येचे फळ केवळ एका व्रतात! जाणून घ्या 'वरुथिनी एकादशी'चे पूजा विधी
20
Tripti Kalhans : डिप्रेशनवर मात अन् पाचव्या प्रयत्नात बाजी! सलग ४ वेळा नापास झालेली तृप्ती बनली IAS अधिकारी
Daily Top 2Weekly Top 5

होळकरांनो ! विझेपर्यंत होळीच्या जवळच थांबा !

By admin | Updated: March 7, 2017 03:05 IST

होळी पेटविताना विशेष काळजी घ्यावी, होळीच्या बाजूला पाण्याने भरलेली टाकी ठेवावी होळी पेटविण्यापूर्वी व होळी पेटविल्यानंतर लहान मुलांची विशेष काळजी घ्यावी.

पालघर : होळी पेटविताना विशेष काळजी घ्यावी, होळीच्या बाजूला पाण्याने भरलेली टाकी ठेवावी होळी पेटविण्यापूर्वी व होळी पेटविल्यानंतर लहान मुलांची विशेष काळजी घ्यावी. होळी पूर्ण थंड होईपर्यंत आयोजकांनी होळीचे ठिकाण सोडून जाऊ नये अशा खबरदारीच्या सूचना सहायक पोलीस निरिक्षक शिंदे यांनी केल्या.धुलीवंदनाच्या दिवशी रस्त्यावर उभे राहुन कोणी ही येणाऱ्या - जाणाऱ्यां व्यक्तीकङून वर्गणी (पोसद) मागणार नाहीत अथवा बळजबरी करणार नाहीत. याबद्दल तक्रार प्राप्त झाल्यास त्या व्यक्तीच्या विरूध्द गुन्हा नोंदविला जाईल असेही त्यांनी सांगितलेधुलीवंदन साजरा करताना महिलांची छेडछाड होणार नाही याची खबरदारी घ्यावी. तसेच धूलीवंदनाच्या दिवशी चांगल्या प्रतीचेच रंग वापरावेत. कोणाला बाधा होईल आसे रंग वापरू नयेत अशा सूचना करण्यात आल्या आहेत. रंगांनी भरलेले फुगे अथवा पॅस्टिकच्या पिशव्या याचा मारा किंवा वापर करण्यावर कडक निर्बंध लादण्यात आलेले आहेत. गच्चीवरून अथवा गॅलरी, बाल्यकन्या, खिडकितून रंग अथवा पाणी फेकल्याने अनेक ठिकाणी संघर्ष उद्भवतो म्हणून असे प्रकार टाळावेत असे आवाहनही पोलिसांनी जनतेला होळीच्या पार्श्वभूमीवर केले आहे. (वार्ताहर)>वाहने नशेत चालवू नका, जीव धोक्यात घालू नका !धुलीवंदनाचे दिवशी बहुदा व्यक्ती ह्या भांग (नशा येणारे आम्ल) पिऊन असतात व त्यानंतर मोटार सायकल वरून एका भागातून दुसऱ्या भागात जात असतात. अशा वेळी अपघात होण्याची शक्यता आसते. तरी असे करू नये. असे आढळून आल्यास त्याच्यावर कायदेशीर कारवाई केली जाणार असून धुलीवंदना नंतर आंघोळीसाठी समुद्र, तलाव, विहीरींमध्ये किवा खोल पाण्यामध्ये जातांना खबरदारी बाळगावी. असे ही त्यांनी सांगितले.>१२ वी च्या महत्वाच्या परीक्षा सुरु असून उद्या १० वी च्या परीक्षा सुरू होणार आहेत. तरी विद्यार्थांना आभ्यास करताना वाजंत्री, लाऊडस्पीकर ह्यांचा व्यत्यय होणार नाही याची खबरदारी घ्यावी असे, आवाहन सहाय्यक पोलीस निरीक्षक किशोर शिंदे यांनी केले आहे.