शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

एक कोटी १८ लाखांची बिअर ताब्यात

By admin | Updated: November 2, 2015 02:50 IST

बुलडाणा येथे राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई; आरोपींना सोमवारपर्यंंत पोलीस कोठडी.

बुलडाणा: राज्य उत्पादन शुल्क कार्यालयाच्या अधिकार्‍यांनी केलेल्या कारवाईत १ कोटी १८ लाख ४७ हजार ५00 रुपयांची बिअर ताब्यात घेऊन तीन आरोपींना अटक केल्याची कारवाई २९ ऑक्टोबर रोजी केली. याप्रकरणी तीनही आरोपींना २ नोव्हेंबरपर्यंंंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. राज्य उत्पादन शुल्क कार्यालयाच्या पथकाला मिळालेल्या माहितीवरून या विभागाचे भरारी पथक तसेच दुय्यम निरीक्षक डिगंबर शेवाळे, त्यांचे सहकारी आणि प्रभारी निरीक्षक विकास पाटील, खामगावचे निरीक्षक विलास पाटील, मलकापूरचे उईके यांनी संयुक्तरीत्या नांदुरा-खामगाव रस्त्यावरील वडनेर भोलजी शिवारात ही कारवाई करून तीन ट्रक बिअर ताब्यात घेतली. सदर बिअरची किंमत १ कोटी १८ लाख ४७ हजार ५00 रुपये असून, तेलगंणा राज्यातील मल्लापल्ली येथून सदर बिअर हरियाणातील गुडगाव येथे जात होती. त्यांच्याजवळ इतर राज्यातून तसेच महाराष्ट्रातून बिअर वाहतुकीचा परवाना किंवा कागदपत्रे आढळून आले नाहीत. म्हणून बिअरच्या मालासह कमजराज सिंह, मनोज कुमार आणि अवतारसिंह जोगेंद्रसिंह रा. गुडगाव हरियाणा या तिघांना अटक केली.