शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर: शरद पवारांनी केला पंतप्रधान नरेंद्र मोदींना फोन; म्हणाले, “या कठीण काळात...”
2
Naxal news: दहशतवाद्यांपाठोपाठ नक्षल्यांवरही 'वार'; तेलंगणाच्या सीमेवर २२ नक्षलवादी ठार
3
Operation Sindoor Live Updates: ऑपरेशन सिंदूरचं जे लक्ष्य होतं ते साध्य केलं - राजनाथ सिंह
4
Operation Sindoor:'आम्ही झोपलेलो होतो अन् मोठा स्फोट झाला, असं वाटलं सूर्य उगवला'; मध्यरात्री पाकिस्तानात काय घडलं?
5
भारताच्या 'ऑपरेशन सिंदूर'मुळे पाकिस्तानमध्ये भीतीचे वातावरण! पंजाबच्या CM मरियम नवाज यांनी आणीबाणी जाहीर केली
6
Operation Sindoor: 'ऑपरेशन सिंदूर'नंतर बांगलादेशच्या मनात भिती; खेळाडूंच्या सुरक्षेबाबत उपस्थित केले प्रश्न
7
'या' व्यक्तीच्या पगारापुढे मस्क-जेफ बेझोस यांचा पगार काहीच नाही; कमाईच्या बाबतीत सर्वांना टाकलं मागे
8
"किती नुकसान झालं, किती दहशतवादी मारले गेले हे समजलं असतं तर…’’, काँग्रेस खासदार इम्रान मसूद यांचं मोठं विधान
9
हवाई हल्ल्यानंतर पाकिस्तानला आणखी एक दणका; भारतीय सैन्याने नीलम-झेलम धरण उडवले
10
भारतीय सैन्यानं कसं मोडलं दहशतवाद्यांचं कंबरडं? 'ऑपरेशन सिंदूर'चा पहिला व्हिडीओ समोर! बघाच
11
ऑपरेशन सिंदूरला बाजाराचाही कडक सॅल्यूट! टाटासह डिफेन्स स्टॉक्स रॉकेट, 'हे' शेअर्स मात्र आपटले
12
Operation Sindoor : भारताची नारी शक्ती! सोशल मीडियावर सोफिया कुरेशी, व्योमिका सिंह यांचा दबादबा, होतंय कौतुक
13
Operation Sindoor : पाकिस्तानमधील स्ट्राइकनंतर पीएम मोदींनी सैन्याचे कौतुक केले; कॅबिनेट बैठकीत काय झाले?
14
ऑपरेशन सिंदूरनंतर अमित शाहांनी बोलावली महत्वाची बैठक; या 9 राज्यांचे मुख्यमंत्री उपस्थित
15
Operation Sindoor: मोठी बातमी! जम्मू, अमृतसरसह देशातील ९ एअरपोर्ट १० मे पर्यंत बंद; अनेक उड्डाणं रद्द
16
मोहिनी एकादशी: श्रीविष्णू होतील प्रसन्न, ‘असे’ करा व्रत; पाहा, मुहूर्त, महात्म्य अन् मान्यता
17
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये ८ कोटींचे स्कॅल्प, ८४ लाखांचा बॉम्ब... हल्ल्यासाठी किती महागडी अस्त्र वापरली?
18
"दहशतवादाला जगात थारा नाही..."; सचिनपासून सेहवागपर्यंंत ऑपरेशन सिंदूरचं सर्वत्र कौतुक
19
Astro Tips: बुध हा बुद्धी देणारा ग्रह, मात्र मेष आणि वृश्चिक राशीच्या बाबतीत दाखवतो वेगळेच रंग!
20
Operation Sindoor: 'आता त्यांना कुंकवाचा पराक्रम कळला असेल', अविमुक्तेश्वरानंत सरस्वतींचे विधान

युवकांमध्ये वाढतेयं एचआयव्ही

By admin | Updated: August 11, 2014 23:01 IST

आंतरराष्ट्रीय युवा दिन : तरूणांमध्ये जनजागृतीसाठी विशेष मोहीम

बुलडाणा : पश्‍चीम वर्‍हाडात एचआयव्हीचे प्रमाण घटते असले तरी या पॉझीटिव्ह आढळणार्‍या रूग्णांमध्ये युवकांचे वाढते प्रमाण चिंताजनक ठरत आहे. गेल्या वर्षभरात तपासणी करण्यात आलेल्या १८ ते ३५ वर्ष वयोगटात सर्वाधीक रूग्ण हे अकोला जिल्ह्यात आढळून आले आहेत. युवा वर्ग हा एचआयव्ही-एडस् संदर्भात सर्वाधीक संवेदनशिल असल्याने युनायटेड नेशन संघटनेने आज १२ ऑक्टोबर रोजी सार्ज‍या होणार्‍या आंतरराष्ट्रीय युवा दिनी 'जवा है जिंदगी : उत्तम भविष्याच्य वाटेवर' हे ब्रिद घेऊन युवकांमध्ये जनजागृतीचे उपक्रम हाती घेतले आहे. या अंतर्गत युवकांसाठी विविध महाविद्यालयांमध्ये स्पर्धा व जनजागृतीपर कार्यक्रम आयोजीत करण्यात आले आहेत. या पृष्ठभूमीवर पश्‍चिम वर्‍हाडातील एचआयव्ही चाचण्यांचा गोषवारा घेतला असता या तिन्ही जिल्ह्यात युवकांमध्ये एचआयव्हीची लागण सर्वाधीक असल्याचे दिसुन आले. गेल्या वर्षभराच्या कालावधीत अकोला, बुलडाणा व वाशीम या तिन जिल्ह्यांमध्ये ३५ हजार ७0५ रूग्णांची तपासणी करण्यात आली त्यामध्ये ३५ टक्के रूग्ण हे १८ ते ३५ वयोगटातील आहेत. यामध्ये ३४८ रूग्ण हे पॉझीटिव्ह आढळून आले आहेत.

** गर्भवती मांतामध्ये प्रमाण कमी

तिन्ही जिल्ह्यांमध्ये गर्भवती मातांची तपासणी केली असता ३९ हजार १६१ मातांपैकी केवळ २९ मातांना एचआयव्हीची लागण झाल्याचे स्पष्ट झाले. यामध्ये अकोला १७, बुलडाणा ७ व वाशीम मध्ये ५ मातांचा समावेश आहे.