शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

हिट अँड रन प्रकण: कमाल खानला समन बजावण्याची सलमानच्या वकिलांची मागणी

By admin | Updated: November 16, 2015 17:25 IST

वांद्रे येथे २००२ साली झालेल्या हिट अँड रन प्रकरणी गायक कमाल खान याला साक्षीदार म्हणून समन्स बजावण्यात यावे अशी मागणी करणारी याचिका सलमान खानच्या वकिलांनी मुंबई उच्च न्यायालयात आज दाखल केली आहे.

ऑनलाइन लोकमत

मुंबई, दि. १६ -  वांद्रे येथे २००२ साली झालेल्या हिट अँड रन अपघाताप्रकरणी गायक कमाल खान याला साक्षीदार म्हणून समन्स बजावण्यात यावे अशी मागणी करणारी याचिका अभिनेता सलमान खानच्या वकिलांनी मुंबई उच्च न्यायालयात आज दाखल केली आहे. अपघातावेळी गाडीत उपस्थित असलेला कमाल ' गाडी नक्की कोण  चालवत होतं यावर प्रकाश टाकू शकेल' असे सांगत सलमानच्या वकिलांनी त्याला साक्षीदार म्हमून बोलावण्याची मागणी केली आहे. 
अभिनेता सलमान खानने २००२ साली मद्यधुंद अवस्थेत गाडी चालवत वांद्रे येथील फूटपाथवरील झोपलेल्या नागरिकांना चिरडले होते, ज्यात एकाचा मृत्यू झाला तर इतर चार जण गंभीर जखमी झाले होते. यावेळी गाडीत सलमानसह त्याचा ड्रायव्हर अशोक सिंग, अंगरक्षक पोलिस कॉन्स्टेबल रवींद्र पाटील तसेच कमाल खान उपस्थित होता. अपघातावेळी आपणच गाडी चालवत असल्याचा ड्रायव्हर अशोक सिंगने कबूलीजबाब दिला होता, मात्र काही दिवसांनी त्याने आपला जबाब बदलला होता. तर खटल्याच्या सुनावणीदरम्यानच रवींद्र पाटील याचा मृत्यू झाल्याने अपघाताचा कमाल हा एकमेव साक्षीदार उरला आहे. मात्र अपघातानंतर काही दिवसांनीच कमाल देशाबाहेर पळून गेला व सध्या तो अज्ञातवासात आहे. अपघात कसा घडला, गाडी नक्की कोण चालवतं होतं, या सर्व बाबी स्पष्ट होण्यासाठी कमालची साक्ष अतिशय महत्वाची असून त्या पार्श्वभूमीवरच सलमानच्या वकिलांनी त्याला समन्स बजावण्याची मागणी केली आहे.