शहरं
Join us  
Trending Stories
1
अंतराळातून भारताचे तेजस्वी दर्शन; दररोज १६ सूर्योदय, १६ सूर्यास्त पाहातो; अंतराळवीर शुभांशू यांना पंतप्रधानांचा व्हिडीओ कॉल
2
बाबासाहेबांना एकच संविधान अभिप्रेत असल्याने कलम ३७० हटवण्यावर मोहर
3
दहशतवादी साकिब नाचनचे दिल्लीत निधन, सिमी, इसिससाठी काम; ‘तिहार’मध्ये बिघडली प्रकृती
4
दोन ठाकरे एकत्र येणार की निर्णयच बदलणार?
5
त्यांनी घरून मोबाइलवर केले मतदान, आपला नंबर कधी ?
6
रीलसाठी आयफोनची चोरी; फोनमालकाचा चिरला गळा
7
‘कांटा लगा’ फेम शेफालीचा मृत्यू कशामुळे?, प्रकृती बिघडली, रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच मृत्यू
8
आधी कारने उडवले, मग शस्त्राने भोसकले; अमरावतीत पोलिस अधिकाऱ्याचा खून
9
शिंदे गटाचे नेते तानाजी सावंत यांची प्रकृती बिघडली; रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचार सुरू
10
ENG W vs IND W : स्मृतीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाचा मोठा विजय; इंग्लंडवर ओढावली नामुष्की
11
स्मृती मानधनानं पहिल्या टी-20I सेंच्युरीसह रचला इतिहास, असा पराक्रम करणारी ती पहिलीच
12
एअर इंडियाच्या विमानात बसला, दारू प्यायला अन् महिला कर्मचाऱ्यासोबत... ; लँडिंग होताच प्रवासी पोलिसांच्या ताब्यात!
13
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
14
भारताचा बांगलादेशला मोठा झटका, 'या' गोष्टीवर घातली बंदी! का घेतला मोठा निर्णय?
15
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
16
आता आणखी कोण? काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसायची चिन्हे
17
पैसे तयार ठेवा! लवकरच येणार Meesho चा IPO, काय आहे कंपनीचा प्लान? पाहा डिटेल्स 
18
मुंबईचे डबेवाले एक दिवसाच्या सुट्टीवर जाणार! काय आहे कारण? जाणून घ्या...
19
“तुमचा वाईट पद्धतीने पराभव केला, तुम्ही आता नरकात...”; ट्रम्प यांचा खामेनी यांच्यावर प्रहार
20
“काँग्रेसचा विचार संपवू शकत नाही, वहिनींना पक्षात घेऊन...”; विशाल पाटलांची भाजपावर टीका

कुंभमेळ्यामुळे मुंबई-नाशिक मार्गावर जड वाहनांना बंदी

By admin | Updated: August 24, 2015 01:18 IST

नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथे सुरू असलेल्या कुंभमेळ्यातील शाही स्नानासाठी जाणाऱ्या भाविकांची गैरसोय होऊ नये म्हणून वाहतूक पोलिसांनी जड व मालवाहू वाहनांच्या

भातसानगर : नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथे सुरू असलेल्या कुंभमेळ्यातील शाही स्नानासाठी जाणाऱ्या भाविकांची गैरसोय होऊ नये म्हणून वाहतूक पोलिसांनी जड व मालवाहू वाहनांच्या वाहतुकीचे नियोजन केले आहे. २८ आॅगस्ट, १३ सप्टेंबर, १८ सप्टेंबर आणि २५ सप्टेंबर हे शाही स्नानाचे दिवस धरून त्यांच्या आदल्या व नंतरच्या दिवशी असे तीन दिवस मुंबई-नाशिक महामार्गावरील जड व मालवाहू तसेच कंटेनर, ट्रेलर आणि मल्टी एक्सल वाहनांची वाहतूक पूर्णत: बंद ठेवण्यात येणार आहे. ही वाहने मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे, एनएच-०४ मार्गे वळविण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. शाही स्नानासाठी नाशिक, त्र्यंबकेश्वर येथे जाऊ इच्छिणाऱ्या भाविकांना आपल्या छोट्या कारमधून प्रवास करताना मोठ्या व जड वाहनांच्या वाहतुकीचा त्रास होऊ नये तसेच वाहतूककोंडीला तोंड द्यावे लागू नये, म्हणून अशा जड वाहनांची रहदारी अन्य मार्गाने वळविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यासाठी पुरेसा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे, अशी माहिती शहापूरजवळील चेरपोली येथील वाहतूक पोलीस ठाण्याचे सहायक निरीक्षक एन. पी. कुळकर्णी यांनी दिली.