शहरं
Join us  
Trending Stories
1
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
2
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
3
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
4
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
5
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
6
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
7
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
8
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
9
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
10
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
11
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
12
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
13
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
14
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
15
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
16
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
17
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
18
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
19
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
20
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
Daily Top 2Weekly Top 5

रस्त्यांसह आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर

By admin | Updated: January 21, 2017 03:02 IST

मुंबई महापालिका निवडणुक जवळ येत आहे तसतसे नागरिकांकडून लोकप्रतिनिधींच्या कामांचा पाढा वाचण्यात येत आहे.

मुंबई : मुंबई महापालिका निवडणुक जवळ येत आहे तसतसे नागरिकांकडून लोकप्रतिनिधींच्या कामांचा पाढा वाचण्यात येत आहे. प्रलंबित प्रश्नांवर नागरिक रोषाने बोलत असून, ‘एल’ वॉर्डमधील प्रभाग १६६मध्ये आरोग्यासह रस्त्यांचा प्रश्न जैसे थे असल्याचा पाढा स्थानिकांनी वाचला आहे.महापालिकेच्या निवडणुकीसाठी युती आणि आघाडी अद्याप झालेली नाही. विशेषत: महापालिकेची निवडणूक स्वतंत्र लढण्यावर कार्यकर्त्यांचा भर आहे. स्थानिक स्तरावर राजकीय प्रवास भरभक्कम करणाऱ्या प्रत्येक संभाव्य उमेदवाराने आपआपल्या प्रभागात दावेदारी केली असून, संभाव्य उमेदवारांकडून एकमेकांवर चिखलफेक सुरू झाली आहे. ‘एल’ वॉर्डमधील प्रभाग १६६मध्येही सध्या असेच चित्र असून, येथील अपुऱ्या नागरी सेवांवर स्थानिकांनी बोट ठेवले आहे.मिठीलगतच्या क्रांतीनगर आणि संदेशनगरमधील झोपडीधारकांच्या पुनर्वसनप्रश्नी रहिवासी अधिक आक्रमक झाले आहेत. बैलबाजार येथे आरोग्य केंद्र असले तरी येथे पुरेसा कर्मचारी वर्ग नाही. शीतल तलावाच्या साफसफाईकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. वाडीया कॉलनीमधील चाळीत पुरेशा नागरी सेवा असल्या तरी गटातटामुळे चिखलफेक अधिकच वाढली आहे. बैलबाजार येथील रस्त्यांचा प्रश्न कित्येक वर्षांपासून रेंगाळला आहे. या रस्त्यावर खड्डे आहेत की खड्ड्यांत रस्ता, हेच स्थानिकांना समजेनासे झाले आहे. कुर्ला डेपोलगतचा फुटपाथ भंगार विक्रेत्यांनी व्यापला आहे.प्रभाग क्रमांक १६६मधील क्रांती नगर, संदेश नगर, वाडीया कॉलनी, किस्मत नगर, शांती नगर, शीतल तलाव, बैलबाजार आणि कुर्ला डेपो या परिसरातील नागरी समस्यांबाबत स्थानिकच अधिक आक्रमक आहेत.