शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
3
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
4
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
5
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
6
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
7
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
8
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
9
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
10
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
11
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
12
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
13
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
14
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
15
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
16
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
17
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
18
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
19
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
20
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
Daily Top 2Weekly Top 5

‘त्याने’ सामान नव्हे तर, आयुष्यच चोरले...

By admin | Updated: November 24, 2014 02:56 IST

गुलबर्ग्यात देवदर्शन करून एका वृद्ध दाम्पत्याने पॅसेंजर पकडली. गाडीत बसताना जवळचे होते, ते सगळे चोरीला गेले. याचा धक्का बसला आणि वृद्धेचा मृत्यू झाला

जगन्नाथ हुक्केरी, सोलापूरगुलबर्ग्यात देवदर्शन करून एका वृद्ध दाम्पत्याने पॅसेंजर पकडली. गाडीत बसताना जवळचे होते, ते सगळे चोरीला गेले. याचा धक्का बसला आणि वृद्धेचा मृत्यू झाला. पतीही हबकून गेला, काय करावे काहीच सुचेना. गाडी सोलापूर स्थानकावर आल्यावर आणि मृतदेह उतरविण्यात आला. अंत्यविधी करण्याची पंचाईत झाली, अशा हृदय हेलावणाऱ्या दृश्याने रेल्वे स्थानकही गहिवरून गेलेमूळचे भिवंडीचे असलेले उमेश देवरसनी (६५) व पत्नी नागमणी (५५) हे दाम्पत्य गुलबर्ग्याजवळ असलेल्या गावी देवदर्शनासाठी गेले होते. भिवंडीला परतण्यासाठी त्यांनी गुलबर्गा-विजापूर पॅसेंजर पकडली. गाडीत बसत असताना चोरट्यांनी त्यांच्या सामानावर डल्ला मारला. होते नव्हते, ते सगळे चोरीला गेले. आता घर कसे गाठायचे, हा प्रश्न पडला. नागमणी यांना या घटनेचा धक्का बसला आणि त्यांनी देह ठेवला. पत्नीच्या मृत्यूने उमेश यांना काहीच सुचेना. रात्री सोलापूर स्थानकावर गाडी आल्यानंतर प्लॅटफॉर्म क्र. तीनवर मृतदेह ठेवण्यात आला. सोबत खिन्न होऊन बसलेला पती आणि सगळे बघ्याच्या भूमिकेत.मृतदेह शवविच्छेदनासाठी छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयात पाठविण्यात आल्यानंतर उमेश यांना प्रवासी संघटनेने लोहमार्ग पोलिसांचा आश्रय मिळवून दिला.