शहरं
Join us  
Trending Stories
1
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
2
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
6
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
7
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
8
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
9
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
10
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
11
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
12
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
13
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
14
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
15
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
16
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
17
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
18
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
19
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
20
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
Daily Top 2Weekly Top 5

राम शिंदेंबरोबरच्या फोटोतील 'तो' आरोपी नाही

By admin | Updated: July 17, 2016 18:56 IST

संतोष भावळ या आरोपीचा जो राम शिंदे यांच्यासोबत असलेला फोटो सध्या सोशल मिडियावर फिरत आहे, ती व्यक्ती दुसरी आहे, अशी माहिती पुढे आली आहे. फोटो मधील...

ऑनलाइन लोकमतमुंबई, दि. १७ : अहमदनगर येथिल कर्जत तालुक्यातील कोपर्डीत अल्पवयीन मुलीवर अत्याचार करुन तिला जिवे मारन्यात आल्याची घटना घडली होती. या प्रकरणातील आरोपीनां पोलीसांनी अटक केले आहे. या आरोपी मधील संतोष भावळ याचा फेसबुक मंत्री राम शिंदे बरोबरचा फोटो सध्या व्हायरल होत आहे. पण मिळालेल्या माहीतीनुसार फोटो मधील संतोष हा आरोपी नाही. तो दुसराच संतोष आहे. संतोष भावळ या आरोपीचा जो राम शिंदे यांच्या सोबत असलेला फोटो सध्या सोशल मिडियावर फिरत आहे, ती व्यक्ती दुसरी आहे, अशी माहिती पुढे आली आहे. फोटो मधील संतोष भवाळ खरा आहे, तो नान्नज येथिल रहिवाशी आहे. पण तो या प्तीरकरणातील आरोपी नाही. एकाच नावाचे दोन व्यक्ती आहेत. यामध्ये फक्त नामसाधर्म्य आहे. आरोपी वेगळाच आहे,  संतोष भावळ (राम शिंदे बरोबरचा फोटो व्हयरल झालेला) यांनी जमखेड पोलीस ठाण्यात याबाबत फिर्याद नोंदवली आहे.

दरम्यान, आरोपी संतोष भवाळ यांचा फेसबुक वर पालकमंत्री राम शिंदे यांच्या सोबतच् फोटो आहेत. आरोपीच जर मंत्र्याच्या सोबत दिसत असेल तर कारवाई कशी होणार. प्रकरण दाबणाऱ्या अधिकार्यांनवर कारवाई व्हावी, उच्चस्तरिय चौकशी करून फाशीची शिक्षा झालीच पाहिजे. अशी मागणी विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केली आहे.

पोलिस स्टेशनमध्ये तक्रार करताना संतोष भवाळ -