शहरं
Join us  
Trending Stories
1
'हे सरकार फक्त श्रीमंतांचे', महाराष्ट्रातील ७६७ शेतकऱ्यांच्या आत्महत्येवरुन राहुल गांधींचा हल्लाबोल
2
पुन्हा एक सोनम! आत्याच्या नवऱ्यासोबतच १५ वर्षांपासून प्रेमसंबंध; तरुणीने लग्न होताच पतीचा काढला काटा
3
पाकच्या नापाक कारवाया थांबेनात; आयएसआयने हेरगिरी करण्यासाठी निवडला नेपाळचा रस्ता! काय केलं बघाच...
4
अद्भूत आणि जादूई! रणबीर कपूरच्या 'रामायण' सिनेमाची पहिली झलक, डोळ्यांचं पारणं फेडणारा टीझर
5
सोशल मीडियावर एक पोस्ट आणि गेली २२ लाखांची नोकरी, कंपनीच्या मालकांनी स्वतः सांगितलं कारण
6
Video: साप... साप... Live सामन्यात घडला विचित्र प्रकार, भरमैदानात उडाला गोंधळ अन् मग...
7
लाखो रुपयांचा IT जॉब सोडून जोडप्याचा शेती करण्याचा निर्णय; आज १ कोटींची उलाढाल; नेमकं काय करतात?
8
बागेश्वर धाममध्ये मोठी दुर्घटना! टिन शेड कोसळल्याने एका भाविकाचा मृत्यू, ८ जण जखमी
9
Chaturmas 2025: चतुर्मासात करा 'हा' संकल्प आणि व्यक्तिमत्त्वाला द्या नवीन आकार!
10
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धविराम कुणी केला? अखेर एस. जयशंकर यांचं वॉशिंग्टनमधून मोठं विधान, म्हणाले...
11
इन्स्टाग्रामवर चूक केली, माफीही मागितली; तरी राजा रघुवंशीची बहीण मोठ्या अडचणीत सापडली! पोलिसांनी केली कारवाई
12
भीषण वास्तव! डोक्यावर दप्तर...; शाळेत जाण्यासाठी विद्यार्थ्यांची धडपड, करतात जीवघेणा प्रवास
13
"कामासाठी कॉम्प्रोमाइज केलंस का?", 'ठरलं तर मग' फेम अभिनेत्याला चाहत्याचा प्रश्न, म्हणाला- "हो, पण..."
14
बुडालेल्या बँकांवर डाव लावला, एकीने नशीब फळफळवले; आता हजारो कोटींमध्ये खेळतोय शेतकऱ्याचा मुलगा
15
वायफाय बसवायला आलेला, एनआरआयची बायकोच आवडली; तिला मैत्रीसाठी विचारले, पुढे जे घडले...
16
आधी मुलाला नववधूसारखं सजवलं, भरपूर फोटो काढले, शेवटी संपूर्ण कुटुंबाने टाकीत उडी मारून जीवन संपवले
17
"सार्वजनिक आरोग्य विभागाने कॅन्सरचं निदान करण्यासाठी घेतलेल्या व्हॅन खरेदीत घोटाळा’’, विजय वडेट्टीवार यांचा गंभीर आरोप  
18
दुहेरी हत्याकांड: आईचा मृतदेह बेडरुममध्ये, तर मुलाचा वॉशरुमध्ये; नोकरानेच केली हत्या, कारण...
19
४ महिन्यांत ६० रुपयांवरून २५२ वर आला 'हा' शेअर; गुंतवणूकदार मालामाल, तुमच्याकडे आहे का?
20
गोव्याहून पुण्याला निघालेले स्पाईसजेटचे विमान, हवेत असताना खिडकीच बाहेर आली...

...पण त्याच्या नजरेतून तो सुटला नाही!

By admin | Updated: July 31, 2016 04:41 IST

पोलीस भरतीत डमी उमेदवार बसवून नोकरी मिळविल्याचा प्रताप विक्रोळीत उघडकीस आला.

मुंबई : पोलीस भरतीत डमी उमेदवार बसवून नोकरी मिळविल्याचा प्रताप विक्रोळीत उघडकीस आला. अन्य एका उमेदवाराच्या सतर्कतेमुळे त्याचे बिंग फुटले. संदीप जाधव असे आरोपी पोलिसाचे नाव असून चौकशीअंती त्याने डमी बसवून नोकरी मिळविल्याचे तपासात निष्पन्न झाले. याप्रकरणी विक्रोळी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.एप्रिल - मे महिन्यात मुंबई पोलीस दलातील शिपाईपदांसाठी भरती प्रक्रिया पार पडली. या भरती प्रक्रियेत घणसोलीला राहणाऱ्या संदीप जाधवने परिक्षेत भाग घेतला होता. या परिक्षेच्या मैदानी चाचणीत जाधवने डमी बसवून उत्तीर्ण झाला. . मात्र त्याच्यासह पोलीस होण्याचे स्वप्न उराशी बाळगून आलेल्या अन्य २१ वर्षीय उमेदवाराच्या नजरेतून तो सुटला नाही. मुळात आपल्या पुढे असलेल्या उमेदवार दिसला नाही आणि तो पास कसा झाला?, त्यामुळे त्याने पोलीस भरती प्रक्रियेच्या संबंधित अधिकाऱ्यांकडे याबाबत तक्रार दिली. चौकशीअंती जाधव दोषी आढळला. भरती प्रक्रियेदरम्यान केलेल्या व्हिडीओमध्ये जाधव उपस्थित नसल्याचे आढळले. त्यानुसार विक्रोळी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी कांजुर पोलीस अधिक तपास करत असल्याची माहिती विक्रोळी पोलीस ठाण्याचे वरीष्ठ निरीक्षक श्रीधर हंचाटे यांनी दिली. (प्रतिनिधी)