शहरं
Join us  
Trending Stories
1
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
2
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
3
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
4
VIDEO: मुसळधार पावसाने नदीचे पाणी गावात शिरले; शाळा पाण्याखाली गेल्याने १६२ मुले अडकली
5
"महाराष्ट्रद्वेष्ट्यांच्या चहापानाला जायचं म्हणजे पापच!’’, सरकारच्या चहापानावर मविआचा बहिष्कार
6
५९ वर्षीय व्यावयसायिकाने गर्लफ्रेंडला चॉकलेट भरवले, व्हिडीओ रेकॉर्ड करून दुकानदाराने ब्लॅकमेल केले, अखेर... 
7
ना इंग्लिश येत, ना...! लग्नासाठी अमेरिकेत आली, २४ वर्षांची सिमरन बेपत्ता झाली; पोलिसांना भलताच संशय...
8
ऑपरेशन सिंदूरनंतर आशिया कप भारतात होतोय; पाकिस्तानी संघ येणार का?
9
ITR भरल्यानंतर रिफंड किती दिवसांत मिळतो? एका क्लिकवर जाणून घ्या तुम्हाला किती पैसे मिळणार?
10
डोळ्यात तिखट टाकून बेदम मारले, गळ्यावर पाय देऊन संपवले; प्रियकराच्या मदतीने पतीची निर्घृण हत्या
11
सात दिवस आधीच विठ्ठलाच्या दर्शन रांगेत ५० हजार भाविक; रांग किती किमीपर्यंत लागली...
12
जगातील सर्वात धोकादायक रस्ते, इथून चालतानाही उडतो थरकाप, यातील एक रस्ता आहे भारतात
13
सोने खरेदीची हीच योग्य वेळ! आठवड्यात ५००० रुपयांहून अधिकची घसरण, १० ग्रॅमचा दर किती?
14
सारथी संस्थेतील पायऱ्यांवरील पाणी मुरत नाही; अजित पवारांच्या नाराजीवर पीडब्ल्यूडीची धावाधाव
15
Shefali Jariwala: बायकोच्या अस्थी हृदयाला कवटाळल्या अन् ढसाढसा रडला, बघवत नाहीये पराग त्यागीची अवस्था
16
३०,००० एकर जमीन, १५० कोटींचे रत्न भंडार अन्.. जगन्नाथ मंदिराची संपत्ती पाहून डोळे विस्फारतील
17
Triumph Trident: बाईक प्रेमींना मोठं सरप्राईज मिळणार? लवकरच बाजारात येतेय ट्रायम्फ ट्रायडंट ६६० स्पेशल एडिशन
18
एक एकर नांगरणीसाठी केवळ ३०० रुपये खर्च, देशातील पहिल्या ई- ट्रॅक्टरची ठाण्यात नोंदणी, परिवहन मंत्री म्हणाले...   
19
10th Pass Job: दहावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी उच्च न्यायालयात नोकरी, संधी सोडू नका!
20
'वेडेपणा अन् विनाशकारी निर्णय...', ट्रम्प यांच्या 'बिग ब्यूटीफुल' विधेयकावर मस्क यांची जहरी टीका

जळगाव जिल्ह्यात हजारावर बोगस डॉक्टर

By admin | Updated: December 27, 2016 01:10 IST

जिल्ह्यात बोगस डॉक्टरांची संख्या कमी न होता वाढतच असून, बिनबोभाटपणे वैद्यकीय व्यवसाय केला जात आहे. पदवीअभावी सुरू असलेला हा व्यवसाय म्हणजे

जळगाव : जिल्ह्यात बोगस डॉक्टरांची संख्या कमी न होता वाढतच असून, बिनबोभाटपणे वैद्यकीय व्यवसाय केला जात आहे. पदवीअभावी सुरू असलेला हा व्यवसाय म्हणजे, रुग्णांच्या जिवाशी खेळण्याचाच प्रकार आहे.यंत्रणेच्या संगनमतामुळे बोगस डॉक्टरांवर कारवाई होत नसल्याचा आरोप केला जात आहे. बोदवड व धरणगाव तालुक्यात दोन बोगस डॉक्टरांना नागपूर येथील पोलीस पथकाने अटक केल्याने, हा विषय पुन्हा ऐरणीवर आला आहे. जळगाव जिल्ह्यातील आदिवासी भाग, तसेच इतर तालुक्यांमध्ये ग्रामीण भागातील अशिक्षितपणाचा फायदा बोगस डॉक्टरांकडून घेतला जात आहे. बोगस पदवी घेऊन छोट्या-मोठ्या गावात, वाड्या-वस्त्यांवर हे डॉक्टर दवाखाने थाटतात. त्यामुळे सध्या जिल्ह्यात बोगस डॉक्टरांची संख्या हजारावर पोहोचली आहे. मुळात एवढे बोगस डॉक्टर आहेत, याची नोंदही नसते. आरोग्य विभागाकडे अद्यापही १०० ते १५० बोगस डॉक्टर असल्याचेच सांगितले जाते. (प्रतिनिधी)बोगस वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्यांची नोंद नसते. त्याविषयी तक्रार आल्यानंतर, तालुकास्तरावर त्याची चौकशी करून कारवाई केली जाते. - डॉ. बी.आर. पाटील, जिल्हा आरोग्य अधिकारी, जळगाव