शहरं
Join us  
Trending Stories
1
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
2
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
3
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
4
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
5
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
6
आशा भोसलेंचे कधीच न पाहिलेले दुर्मिळ फोटो; आर.डी. बर्मन ते लता दीदींसोबतचे खास क्षण, प्रत्येक फोटोमागे भन्नाट किस्सा
7
मुंबई इंडियन्सनं 'टाईमपास' केला; Hardik Pandya ला १२ लाखांचा फटका; Tim David लाही शिक्षा
8
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
9
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
10
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
11
Rohit Sharma Injury : मुंबई इंडियन्ससाठी वाजली धोक्याची घंटा; रोहित शर्मा पुढच्या सामन्याला मुकणार?
12
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
13
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
14
"काही लोकांना ४ लग्नांची सूट, भाजप सत्तेत आल्यास...";  अमित शाह यांनी बंगालमध्ये सभा गाजवली, स्पष्टच बोलले
15
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
16
सीलिंग फॅन की टेबल फॅन? वीज बिल वाचवण्यासाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? खरेदीपूर्वी नक्की वाचा
17
"US-इराणमध्ये तयार होता अंतिम करार; शेवटच्या क्षणी आला एक कॉल अन् २१ तासांची चर्चा फिस्कटली"
18
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
19
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
20
Garud Puran: गरुड पुराणानुसार मृत्यूपूर्वी मिळतात 'हे' रहस्यमयी संकेत; अखेरच्या काळात नेमकं काय घडतं?
Daily Top 2Weekly Top 5

अनैतिक संबंधाला हरकत घेणा-या विवाहितेचा छळ

By admin | Updated: September 11, 2016 19:48 IST

पतीचे एका तरुणीशी असलेल्या अनैतिक संबंधाला हरकत घेणा:या विवाहितेचाच छळ केल्याची घटना तुळशीधाम भागात घडली

ऑनलाइन लोकमतठाणे, दि. ११ : पतीचे एका तरुणीशी असलेल्या अनैतिक संबंधाला हरकत घेणा:या विवाहितेचाच छळ केल्याची घटना तुळशीधाम भागात घडली. याप्रकरणी विवाहित महिलेने कापूरबावडी पोलीस ठाण्यास पतीसह सासरच्या मंडळींविरुद्ध तक्रार दाखल केली आहे.गुरुशरण सिंग आणि मनज्योत कौर यांचा विवाह दीड वर्षापूर्वी झाला आहे. लग्नात मनज्योतच्या वडिलांनी तिला दागिने आणि एक लाखांची रोकड दिली होती. ही रक्कम गुरुशरणने परत न करता अपहार केला. शिवाय, माहेरुन आणखी पाच लाख रुपये आणावेत, यासाठी तिचा छळ सुरु केला. त्यातच त्यांच्या घराशेजारी राहणा:या एका तरुणीशी त्याचे अनैतिक संबंध असल्याचीही माहिती तिला मिळाली.

या प्रकारालाही तिने कडाडून विरोध केल्यानंतर घरात पतीसह सासू सुखवंत कौर आणि सासरे कश्मीर सिंग यांनी आपसात संगनमत करून तिचा आणखी छळ सुरू केला. हा प्रकार 16 फेब्रुवारी 2015 ते 10 सप्टेंबर 2016 र्पयत सुरुच होता. सततच्या या छळाला कंटाळून तिने अखेर याप्रकरणी 10 सप्टेंबर रोजी कापूरबावडी पोलीस ठाण्यात पतीसह तिघांविरुद्ध तक्रार दाखल केली. याप्रकरणी चौकशी सुरु असल्यामुळे कोणालाही अद्याप अटक केली नसल्याचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक सुरेश जाधव यांनी सांगितले