शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

एकलव्य परिवर्तनमध्ये संत तेरेसांना अभिवादन

By admin | Updated: September 5, 2016 03:12 IST

भारतरत्न मदर तेरेसांना व्हॅटिकन सिटीमध्ये संत उपाधी प्रदान केली जाणार असल्याच्या पूर्वसंध्येला उसगावमध्ये मदर तेरेसांच्या प्रतिमेसह रॅली आणि विशेष सभेचे आयोजन करून अनोखे अभिवादन केले

वसई : विधायक संसद संचालित एकलव्य परिवर्तन विद्यालयाच्या आदिवासी विद्यार्थिनींनी विधायक संसदच्या साने गुरुजी संकुल प्रांगणात भारतरत्न मदर तेरेसांना व्हॅटिकन सिटीमध्ये संत उपाधी प्रदान केली जाणार असल्याच्या पूर्वसंध्येला उसगावमध्ये मदर तेरेसांच्या प्रतिमेसह रॅली आणि विशेष सभेचे आयोजन करून अनोखे अभिवादन केले. या वेळी त्यांच्या मदर तेरेसा झिंदाबाद... झिंदाबाद... झिंदाबाद..., मदर तेरेसा अमर रहे... अमर रहे, भारत माता की जय! वंदे मातरम् या घोषणांनी उसगावचा परिसर काही काळासाठी जोरदार निनादून गेला होता.एकलव्य परिवर्तनाच्या शिक्षक आणि विद्यार्थिनींनी आयोजित केलेल्या अभिवादन सभेत शाळेचे मुख्याध्यापक उमेश पष्टे, शिक्षिका पूनम पागी यांच्यासह प्रियंका टोकरे,वृंदा, कांचना चावरे, संचिता मुकणे, विठा लोखंडे या विद्यार्थिनींनी मदर तेरेसांच्या जीवनकार्याची उपस्थितांना मनोगतांद्वारे माहिती दिली. तर अंकिता चौधरी, मनीषा मुकणे, आरती वाघ, बेबी, बेबी चौधरी, जुही गावित, ज्योत्स्रा कामडी यांनी मदरच्या सुप्रसिद्ध सुवचनांचे वाचन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक दीपाली हिलीम हिने, तर सूत्रसंचालन मनीषा जनाठे हिने केले. (प्रतिनिधी)मदर तेरेसांच्या संतपदावर पोप फ्रान्सिस यांनी व्हॅटिकनमध्ये ४ सप्टेंबर रोजी एका भव्य कार्यक्रमात शिक्कामोर्तब केले. त्यानिमित्ताने लुडसमाता चर्च, शिरलंय, आगाशी येथे विशेष कार्यक्रम झाला. गावपरिवारातून मदरच्या विचारांचे फलक घेऊन श्रद्धावंत चर्चमध्ये जमले व फादर्स व सिस्टर्स यांच्या मार्गदर्शनाखाली पदयात्रा काढण्यात आली. त्यानंतर चर्चमध्ये प्रार्थना झाली. या वेळी संदेश देताना फादर दिब्रिटो म्हणाले, मदर तेरेसा या जगाच्या नागरिक होत्या. त्यांनी गोरगरिबांच्या सेवेसाठी आपले उभे आयुष्य वेचले आणि आपल्या कार्याद्वारे गरिबांना प्रतिष्ठा मिळवून दिली.