श्रावण वद्य अष्टमी श्रीकृष्णाचा जन्म दिवस. श्रीकृष्ण ही लाडकी देवता. त्यामुळे कृष्णाष्टमीचा हा उत्सव मोठ्या थाटामाटाने साजरा केला जातो. नागपुरातही विविध संघटनांच्या वतीने भव्य शोभायात्रा काढण्यात आली. यावेळी ढोल-ताशांचा गजर आणि चित्तथरारक देखाव्यांनी सर्वांचे लक्ष वेधले. यानिमित्ताने ठिकठिकाणच्या मंदिरात आरास करण्यात आली. रात्री १२ वाजता श्रीकृष्ण जन्म सोहळा झाला. आज सोमवारी दहीहंडीच्या निमित्ताने ‘गोविंदा आला रे’चा जल्लोष असेल.
गोविंदा आला रे ! :
By admin | Updated: August 18, 2014 00:40 IST