शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

गोरक्षक हे कायद्यापेक्षा मोठे नाहीत: रामदास आठवले

By admin | Updated: May 23, 2017 20:15 IST

केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी गोरक्षक हे कायद्यापेक्षा मोठे नसल्याचं म्हटलं आहे.

ऑनलाइन लोकमत
औरंगाबाद, दि. 23 - भाजपा आणि त्याच्या समर्थक संघटना गोमांस बंदीसाठी आग्रही भूमिका घेत असताना रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी गोरक्षक हे कायद्यापेक्षा मोठे नसल्याचं म्हटलं आहे. 
 
गोरक्षक हे कायद्यापेक्षा मोठे नाहीत, जर काही बेकायदेशीर घडताना त्यांनी पाहिलं तर कायदा हातात घेण्यापेक्षा त्याबाबत त्यांनी पोलिसांना माहिती द्यायला हवी असं ते म्हणाले. 
 
औरंगाबादमध्ये पत्रकारांशी बातचीत करताना,  ""गोरक्षकांसह कोणीही कायद्यापेक्षा मोठं नाही, काही बेकायदेशीर घडत असेल तर कायदा हातात घेण्यापेक्षा पोलिसांना त्याबाबत कळवावं. स्वतःच्या पोटासाठी मेलेल्या गायींची चामडी काढणा-या लोकांना निर्दयीपणे मारलं जात आहे हे दुर्देवी आहे"" असं आठवले म्हणाले.  
 
यावेळी बोलताना राज्यातील फडणवीस सरकार कार्यकाळ पूर्ण करेल असंही ते म्हणाले. राज्यातील भाजपा सरकार बहुमतापासून 14 ते 15 जागा दूर आहे. जर शिवसेनेने समर्थन काढलं तर मी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन मध्यावधी निवडणुकांसाठी जाऊ नका असं सांगेल. तसंच समर्थन न काढण्याची शिवसेनेलाही विनंती करेलं. फडणवीस सरकार 5 वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करेल असा विश्वास असल्याचं आठवले म्हणाले.