शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
2
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
3
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
4
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
5
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
6
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
7
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
8
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला मिळाली पदार्पणाची संधी
9
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
10
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
11
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
12
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
13
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
14
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
15
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
16
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
17
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
18
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
19
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
20
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
Daily Top 2Weekly Top 5

गोवा महामार्गावर टँकरखाली चिरडून दुचाकीस्वार ठार

By admin | Updated: September 22, 2016 03:06 IST

भरधाव टँकरखाली चिरडून एका २३ वर्षीय दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाल्याची घटना बुधवारी सकाळी ६ वाजता महाड शहरापासून ३ किमी अंतरावर घडली.

महाड : मुंबई-गोवा महामार्गावर भरधाव टँकरखाली चिरडून एका २३ वर्षीय दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाल्याची घटना बुधवारी सकाळी ६ वाजता महाड शहरापासून ३ किमी अंतरावर घडली.मास अब्दुल रहिमान शेखनाग (मूळ रा. नरवण, ता. महाड) असे या दुचाकीस्वाराचे नाव असून तो महाड औद्योगिक क्षेत्रातील एका कारखान्यात कामासाठी दुचाकीने जात असताना समोरून येणाऱ्या दुसऱ्या दुचाकीबरोबर टक्कर झाली. यात तो रस्त्यावर फेकला गेलेल्या मास शेखनागच्या अंगावरून मागून येणारा टँकर गेला. त्यात त्याचा जागीच मृत्यू झाला. त्याच्यासोबत दुचाकीवर बसलेला अल्पेश भरत जाधव हा जखमी झाला. एमआयडीसी पोलीस ठाण्यात या प्रकरणी टँकर चालक बाबराम यादव (रा. उत्तरप्रदेश) याच्यावर गुन्हा दाखल झाला असून पो.नि. नंदकुमार सस्ते यांनी घटनास्थळी त्वरित धाव घेतली.मास शेखनाग हा गेल्या वर्षीच मॅकेनिकल इंजिनियर पास झाला होता. एक दोन वर्षांचा कामाचा अनुभव घेतल्यानंतर त्याला आखाती देशात नोकरीला जाण्याची इच्छा होती, मात्र त्याचे हे स्वप्न भंग पावले. मासच्या अपघाती निधनाने नरवण पंचक्रोशीत हळहळ व्यक्त केली जात आहे. जखमीवर महाड ग्रामीण रूग्णालयात उपचार सुरू आहेत.