शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

देऊ या 'तीला' ला मान

By admin | Updated: September 3, 2014 00:59 IST

पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून आज प्रत्येक क्षेत्रत ‘ती’ने आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटविला आहे.

पुणो : पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून आज प्रत्येक क्षेत्रत ‘ती’ने आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटविला आहे. चूल अन् मूल यातच स्वत:ला गुरफटून न टाकता ‘ती’ने जगाच्या पाठीवर स्वत:ला सिद्ध केले आहे. प्रत्येक कामातील ‘ती’चा सहभाग प्रेरणादायी असतो. पुण्यासारख्या पुरोगामी शहरात कोणताही सण-उत्सव तर ‘ती’च्या सहभागाशिवाय पूर्णत्वाला जात नाही. मग गणोशोत्सवही याला अपवाद का ठरावा? पुण्याच्या सार्वजनिक गणोशोत्सवाला पुरोगामित्वाचा वैभवशाली वारसा आहे. आपल्या आरतीचा एक दिवस महिलांना देऊन ‘ती’चा गौरव करीत हा वारसा जपण्याची संधी सार्वजनिक गणोश मंडळांना आहे. ‘लोकमत’च्या पुढाकाराने सुरू करण्यात आलेल्या ‘ती’चा गणपती या अभिनव उपक्रमांतर्गत अशा विधायक काम करणा:या मंडळांना पुणोकरांर्पयत पोहोचविले जाणार आहे.
पुण्याने देशाला पुरोगामी, सुधारणावादी, स्त्रीशिक्षणाचा विचार दिला. स्वातंत्र्यपूर्व काळापासून आजर्पयत या विचारांचा वारसा जपण्याचे काम गणोशोत्सवाच्या माध्यामातून अनेक गणोश मंडळे करतात. विविध महिलांशी संबंधित अनेक सामाजिक प्रश्नांवरील देखावे, स्त्रीशक्तीचा जागर करणारे देखावे ही मंडळे सादर करतात. गणोशोत्सवात महिलांना केवळ देखाव्यांपुरताच मान मिळतो, असे सर्वसाधारण चित्र पाहायला मिळते. पुरोगामी म्हणविणा:या पुण्यात गणोश मंडळांच्या व्यासपीठावर महिलाही दिसायला हव्यात, हा पुरोगामी विचार घेऊन ‘लोकमत’ने स्त्रीशक्तीला सलाम करण्यासाठी ‘ती’चा गणपती हा उपक्रम सुरू केला आहे. यंदाच्या गणोशोत्सवात ‘लोकमत सखी’ गणोश मंडळाची मुहूर्तमेढ रोवून पुरोगामित्वाच्या भूमिकेला बळ दिले आहे. या मंडळाचे सर्व व्यवस्थापन, पौरोहित्य व आरतीही महिलांच्याच हस्ते केली जात आहे. 
‘लोकमत’च्या या उपक्रमामुळे गणोशोत्सव एका नव्या वळणावर येत आहे. सार्वजनिक गणोश मंडळांनीही आपल्या ‘श्रीं’च्या आरतीचा मान एक दिवस ‘ती’ला देऊन महिलांचा सन्मान करावा. या विधायक उपक्रमाला आणखी बळ देण्यासाठी ‘लोकमत’ आपल्या मंडळाला पुणोकरांर्पयत पोहोचवेल. महिलांच्या हस्ते आरती करतानाचे छायाचित्र ‘लोकमत’कडे पाठविल्यास त्याला प्रसिद्धी दिली जाईल. स्त्री प्रतिष्ठा जपण्यासाठी ‘लोकमत’च्या या उपक्रमाला गणोश मंडळांच्या सहभागाने नक्कीच ऊर्जा मिळेल.
 
4एक दिवस गणरायाच्या आरतीचा मान महिलांना देणा:या सार्वजनिक गणोश मंडळांनी आपले नाव, पत्ता व संपर्कासोबत गणपतीची आरती महिला करतानाचे छायाचित्र ‘लोकमत’कडे पाठवावे. हे छायाचित्र ंस्र’ीुंस्रस्रंॅें्र’. ूे वर मेल करा किंवा ाूंीु‘.ूे वर छ‘ें3 ढ4ल्ली ’्र‘ी करा व फोटो अपलोड करा.