शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
2
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
3
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
4
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
5
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
6
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
7
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
8
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
9
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
10
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
11
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
12
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
13
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
14
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
15
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
16
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
17
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
18
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
19
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
Daily Top 2Weekly Top 5

‘अल्पसंख्य समाजांनाही ५ टक्के आरक्षण द्या’

By admin | Updated: October 20, 2016 05:58 IST

जैन, शीख, बौद्ध, ख्रिश्चन, पारसी, मुस्लीम यांच्यासाठीही ५ टक्के आरक्षण देण्यात यावे, अशी मागणी महाराष्ट्र गुजरात समाज महामंडळाचे अध्यक्ष हेमराज शाह यांनी केली

मुंबई : महाराष्ट्र सरकारने मराठा समाजाला आरक्षण देण्याची ठाम भूमिका घेतली असताना, अल्पसंख्य समाजातील जैन, शीख, बौद्ध, ख्रिश्चन, पारसी, मुस्लीम यांच्यासाठीही ५ टक्के आरक्षण देण्यात यावे, अशी मागणी महाराष्ट्र गुजरात समाज महामंडळाचे अध्यक्ष हेमराज शाह यांनी केली आहे. अल्पसंख्य समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना शैक्षणिक व राजगार यांतसवलती देणे आणि त्यांची सामाजिक व आर्थिक उन्नती करणे, हे राज्य सरकारचे कर्तव्य आहेत.त्यामुळे अल्पसंख्य समाजाने संघटीत व्हावे आणि सनदशीर मार्गाने सरकारवर दबाव आणावाण असे आवाहनही त्यांनी केले आहे. अर्थात या घटकांना आरक्षण देताना, अन्य घटकांचे आरक्षण कमी करू नये, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. (प्रतिनिधी)