शहरं
Join us  
Trending Stories
1
वाटाघाटी फिसकटल्या, आता पुन्हा युद्ध... ट्रम्प यांच्या आदेशाने इराणवर परत सुरु होणार हल्ले?
2
डोनाल्ड ट्रम्प यांची होर्मुजच्या सामुद्रधुनीवर बंदी घालण्याची धमकी, Crude Oil च्या किमतीचा भडका, किती झाली किंमत?
3
आजचे राशीभविष्य, १३ एप्रिल २०२६: नकारात्मकता दूर ठेवा, लाभ होईल, मान-सन्मान वाढेल!
4
मतदारयादीच्या 'फिल्टर'चा बंगालच्या सत्तेवर परिणाम, ९१ लाख नावे बाद, ६५ ते ७० मतदारसंघांत ठरावीक केंद्रे ठरणार निर्णायक, वगळलेल्या नावांचा प्रभाव येथेच
5
महिला आरक्षणासाठी पंतप्रधानांनी सर्वच पक्षांकडून मागितले समर्थन, पक्षांच्या गटनेत्यांना पत्र लिहून आवाहन
6
पश्चिम बंगालमधील मतदारयाद्यांबाबत सुप्रीम कोर्टात आज निकाल
7
विदर्भात पारा ५ अंशांनी वाढला; अकोला जिल्हा सर्वाधिक ‘हॉट’, थंड हवेचे ठिकाण बुलढाणाही तापले; ८ दिवस राहणार तडाखा
8
MI vs RCB : विकेट गमावल्यावर Virat Kohli ला राग अनावर! हेल्मेट-ग्लोव्हज फेकल्याचा व्हिडिओ व्हायरल
9
विशेष लेख: पाकिस्तानच्या भूमिकेवरून एवढा गोंधळ, गदारोळ का?
10
‘पीएच.डी गाइड’च्या छळाला कंटाळून पुण्यात विद्यार्थिनीनं संपवलं जीवन, मार्गदर्शक शास्त्रज्ञ अटकेत; चिठ्ठीतून गंभीर आरोप
11
चीनने पाकव्याप्त काश्मीर-अफगाण सीमेजवळ स्थापन केला नवीन विभाग
12
‘ईशान्येला देशापासून वेगळे करण्याचा डाव’, पंतप्रधान मोदींचा गंभीर आरोप
13
अमरनाथ यात्रा ३ जुलैला सुरू होणार; १५ एप्रिलपासून नोंदणी
14
Iran War: इराणच्या युद्धात महासत्ता अमेरिकेचा ‘सेल्फ गोल’
15
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
16
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
17
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
18
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
19
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
20
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
Daily Top 2Weekly Top 5

गिरीश महाजनांनी राजीनामा द्यावा - पवार

By admin | Updated: May 26, 2017 05:19 IST

राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी कुख्यात डॉन दाऊद इब्राहिम याच्या नातेवाईकाच्या लग्नाला जाण्याचा प्रकार गंभीर आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी कुख्यात डॉन दाऊद इब्राहिम याच्या नातेवाईकाच्या लग्नाला जाण्याचा प्रकार गंभीर आहे. महाजन यांनी यावर सारवासारव करण्याचा प्रयत्न न करता मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गुरूवारी पुण्यात केली.शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आलेल्या रयत शिक्षण संस्थेच्या बैठकीनंतर अजित पवार यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, भाजपा व शिवसेनेच्या नेत्यांनी शरद पवार यांचे ‘दाऊद’शी संबंध असल्याचे खोटे आरोप करून त्यांची बदनामी केली होती. परंतु, पुरोगामी महाराष्ट्रातील महाजन यांच्यासारख्या मंत्र्याने दाऊदच्या नातेवाईकांच्या लग्नाला जाऊन चुकीचे कृत्य केले आहे. वादग्रस्त व्यक्तींच्या कार्यक्रमाला मंत्र्यांनी जाऊ नये. याबाबत पोलिसांकडून मंत्र्यांना कळविले जाते. मात्र,तसेच काहीच झाले नाही. उलट मला काहीच माहिती नव्हते,असे वक्तव्य करून महाजन यातून अंग झटकण्याचा प्रयन करत आहेत. या घटनेचा पश्चाताप म्हणून महाजन यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा.लवासाचे नियंत्रण पीएमआरडीकडे देण्याचा राज्य शासनाने घेतलेला निर्णय कायदेशीर असल्याचे पवार यांनी नमूद केले.