शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये सीझफायर; पुतीन यांनी दिली मंजुरी, ३२ तासांसाठी...
2
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
3
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
4
Latest Marathi News LIVE Updates: मुंबई-वांद्रे परिसरात पाण्याची पाइपलाईन फुटली, लाखो लीटर पाणी वाया
5
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
6
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
7
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
8
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
9
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
10
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
11
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
12
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
13
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
14
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
15
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
16
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
17
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
18
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
19
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
20
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

जिया आत्महत्या : सूरजला पासपोर्ट नको

By admin | Updated: March 10, 2016 03:39 IST

बॉलीवूड अभिनेत्री जिया खान हिला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याचा आरोप असलेल्या सूरज पांचोलीने पासपोर्ट मिळवण्यासाठी केलेल्या अर्जावर सीबीआयने आक्षेप घेतला

मुंबई : बॉलीवूड अभिनेत्री जिया खान हिला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याचा आरोप असलेल्या सूरज पांचोलीने पासपोर्ट मिळवण्यासाठी केलेल्या अर्जावर सीबीआयने आक्षेप घेतला. सूरज पांचोलीच्या अर्जावर उत्तर देण्यासाठी सीबीआयला वेळ हवा आहे. मात्र, या अर्जास सीबीआयचा विरोध आहे, असे सीबीआयचे वकील हितेन वेणेगावकर यांनी न्या. मृदुला भाटकर यांना सांगितले. ‘कायमस्वरूपी पासपोर्ट परत करण्यास आमचा आक्षेप आहे. जियाची आई राबिया खान यांनी सूरजविरुद्ध जियाची हत्या केल्याचा आरोप नोंदवण्यासाठी स्वतंत्र याचिका दाखल केली आहे. अशा परिस्थितीत आरोपीला कायमस्वरूपी पासपोर्ट परत देणे योग्य ठरणार नाही,’ अशी माहिती अ‍ॅड. वेणेगावकर यांनी न्या. भाटकर यांना दिली.हा गुन्हा भारतात घडला आहे. त्यामुळे हे न्यायालय आदेश देऊ शकते, असे म्हणत, न्या. भाटकर यांनी सीबीआयला गुरुवारपर्यंत उत्तर देण्याचे निर्देश दिले, तसेच न्या. भाटकर यांनी राबिया खान यांना या याचिकेत मध्यस्थी करण्यास नकार दिला. ‘या केसमध्ये आरोपी त्याचा पासपोर्ट मागत आहे. त्यामुळे अशा केसमध्ये तक्रारदाराला (राबिया खान) मध्यस्थी करण्यास परवानगी दिली जाऊ शकत नाही,’ असेही न्या. भाटकर यांनी म्हटले. (प्रतिनिधी)