शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

वेतनवाढ लवकर घ्या, पण नोकरी सोडू नका

By admin | Updated: September 21, 2016 05:29 IST

वेतन कमी मिळते म्हणून एसटी महामंडळाची नोकरी सोडणाऱ्या अधिकाऱ्यांची संख्या वाढली आहे.

विलास गावंडे,

यवतमाळ- वेतन कमी मिळते म्हणून एसटी महामंडळाची नोकरी सोडणाऱ्या अधिकाऱ्यांची संख्या वाढली आहे. परिणामी मनुष्यबळ अस्थिर होत आहे. शिवाय पदभरतीसाठी वारंवार प्रक्रिया राबवावी लागत आहे. यावर नियंत्रण आणण्यासाठी अधिकाऱ्यांना आता दोन वर्षातच श्रेणीवाढ दिली जाणार आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळात सरळ सेवा भरतीअंतर्गत वर्ग-एक आणि दोनच्या अधिकाऱ्यांची नियुक्ती केली जाते. यामध्ये वाहतूक निरीक्षक, वरिष्ठ आगार व्यवस्थापक, सुरक्षा अधिकारी, यंत्र अभियंता आदी पदांचा समावेश असतो. या अधिकाऱ्यांना तीन वर्षेपर्यंत कनिष्ठ वेतनश्रेणी दिली जात होती. या वेतनश्रेणीत सहा ते आठ हजार रुपयांपर्यंत वेतन मिळते. तीन वर्षेपर्यंत एवढ्या कमी वेतनात नोकरी परवडत नसल्याने अनेक जण नोकरी सोडून जात असल्याचे चित्र पहायला मिळत आहे. यावर पर्याय म्हणून महामंडळाने अधिकाऱ्यांच्या वेतनश्रेणीचा कालावधी दोन वर्षे केला आहे. दोन वर्षानंतर वेतनश्रेणी वाढताच चांगले वेतन मिळणार असल्याने अधिकारी नोकरी सोडून जाणार नाही, असे यामागचे धोरण असल्याची माहिती सूत्रांनी दिली. >कामगारांमध्ये नाराजीचा सूरमहामंडळात नव्याने रुजू झालेले चालक, वाहक आणि यांत्रिक कामगारांनाही कमी वेतन मिळते. अधिकाऱ्यांसाठी वेतनश्रेणीचा कालावधी कमी करण्यात आला. कामगारांविषयी हा विचार का केला गेला नाही, असा प्रश्न कामगारांकडून विचारला जात आहे. वेतनश्रेणी कालावधी ठरविताना महामंडळाने दुजाभाव केला आहे. कामगारांनाही कमी वेतनाचा फटका बसतो. सर्वांसाठी समान धोरण असावे.- सचिन गिरी,‘एसटी’ संघर्ष गु्रप, यवतमाळ