शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
2
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
3
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
4
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
5
Rohit Sharma Injury : मुंबई इंडियन्ससाठी वाजली धोक्याची घंटा; रोहित शर्मा पुढच्या सामन्याला मुकणार?
6
Latest Marathi News LIVE: होर्मुझ सामुद्रधुनीचा पेच, तणाव वाढला; ४० देशांची होणार बैठक, ब्रिटन-फ्रान्सने घेतला पुढाकार
7
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
8
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
9
"काही लोकांना ४ लग्नांची सूट, भाजप सत्तेत आल्यास...";  अमित शाह यांनी बंगालमध्ये सभा गाजवली, स्पष्टच बोलले
10
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
11
सीलिंग फॅन की टेबल फॅन? वीज बिल वाचवण्यासाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? खरेदीपूर्वी नक्की वाचा
12
"US-इराणमध्ये तयार होता अंतिम करार; शेवटच्या क्षणी आला एक कॉल अन् २१ तासांची चर्चा फिस्कटली"
13
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
14
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
15
Garud Puran: गरुड पुराणानुसार मृत्यूपूर्वी मिळतात 'हे' रहस्यमयी संकेत; अखेरच्या काळात नेमकं काय घडतं?
16
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
17
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
18
८ व्या वेतन आयोगाची बंपर भरती; १.८० लाख रुपये महिना पगार, जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
19
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
20
Kalyan Accident: कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
Daily Top 2Weekly Top 5

लष्करात नोकरी मिळवण्यासाठी बनवाबनवी, चार परप्रांतिय तरुण गजाआड

By admin | Updated: July 7, 2016 15:40 IST

लष्करात नोकरी मिळवण्याकरीता चार प्ररप्रांतिय तरुणांनी बनवाबनवी केल्याची धक्कादायक बाब उघड झाली आहे

ऑनलाइन लोकमत - 
नागपूर, दि. 07 - लष्करात नोकरी मिळवण्याकरीता चार प्ररप्रांतिय तरुणांनी बनवाबनवी केल्याची धक्कादायक बाब उघड झाली आहे. प्रशिक्षण प्रवेशादरम्यान त्या तरुणांनी सादर केलेली प्रमाणपत्रे बनावट असल्याचे स्पष्ट झाल्याने कामठी गार्ड रेजिमेंटल सेंटरच्या वतिने पोलिसांकडे तक्रार नोंदविण्यात आली. पोलिसांनी चारही आरोपींना अटक केली आहे. 
 
राजसिंग ओमप्रकाश चव्हाण (२१, रा. निमजलाय  मंदन, जि. अल्वर), राहूलकुमार भार्गव  सुनिल दत्त शर्मा (२०, रा. पणवी- पाणीपोल, जि. जयपूर), हॅप्पीकुमार शंभाभू दयाल (जि. सिरसा हरियाणा), आणि रोहितकुमार रामकिसन  (२०, रा. कुरीयास, महेंद्रगड,  हरीयाणा) अशी आरोपींची नावे आहेत. 
 
जून महिन्यात  गार्ड रेजिमेंटल आर्मी कामठीत शिपाई पदाची भरती करण्यात आली. त्याच्या प्रशिक्षणासाठी उपरोक्त आरोपींनी बनावट रहिवासी प्रमाणपत्र सादर केले आणि प्रशिक्षणासाठी प्रवेश मिळवला. त्यांनी सादर केलेल्या प्रमाणपत्रांची शहानिशा केली असता ते बनावट असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे गार्ड रेजिमेंटल सेंटर जयदिपसिंग हरचरणसिंग घुमण (वय ४२) यांनी कामठी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपींची शोधाशोध केली. बुधवारी रात्री चारही आरोपींना अटक करण्यात यश आल्याची माहिती ठाणेदार जयेश भंडारकर यांनी दिली. आरोपींची चौकशी सुरू आहे.