शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
2
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
3
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
4
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
5
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
6
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
7
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
8
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
9
आशा भोसलेंचे कधीच न पाहिलेले दुर्मिळ फोटो; आर.डी. बर्मन ते लता दीदींसोबतचे खास क्षण, प्रत्येक फोटोमागे भन्नाट किस्सा
10
मुंबई इंडियन्सनं 'टाईमपास' केला; Hardik Pandya ला १२ लाखांचा फटका; Tim David लाही शिक्षा
11
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
12
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
13
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
14
Rohit Sharma Injury : मुंबई इंडियन्ससाठी वाजली धोक्याची घंटा; रोहित शर्मा पुढच्या सामन्याला मुकणार?
15
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
16
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
17
"काही लोकांना ४ लग्नांची सूट, भाजप सत्तेत आल्यास...";  अमित शाह यांनी बंगालमध्ये सभा गाजवली, स्पष्टच बोलले
18
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
19
सीलिंग फॅन की टेबल फॅन? वीज बिल वाचवण्यासाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? खरेदीपूर्वी नक्की वाचा
20
"US-इराणमध्ये तयार होता अंतिम करार; शेवटच्या क्षणी आला एक कॉल अन् २१ तासांची चर्चा फिस्कटली"
Daily Top 2Weekly Top 5

मंत्रालयात नोकरीचे आमिष दाखविणारा गजाआड

By admin | Updated: October 12, 2016 05:24 IST

मंत्रालयातील समाज कल्याण विभागात नोकरी मिळवून देण्याचे आमिष दाखवून तरूणाला १० लाख रुपयांना गंडा घालणारा अजित बेडगे याने

मुंबई : मंत्रालयातील समाज कल्याण विभागात नोकरी मिळवून देण्याचे आमिष दाखवून तरूणाला १० लाख रुपयांना गंडा घालणारा अजित बेडगे याने आतापर्यंत डझनभर तरुणांना अशाप्रकारेच गंडा घातल्याचे उघड झाले आहे. तसेच बडगे याला १ कोटी रुपयांच्या फसवणूकीप्रकरणी पुण्याच्या कोंडवा पोलिसांनी अटक केली होती. सध्या तो जामिनावर सुटला होता, अशीही माहिती समोर आली आहे.अभियांत्रिकीचे शिक्षण घेतलेल्या तरूणाची शिक्षणादरम्यान पुण्याच्या हनुमंत धायगुडे याच्यासोबत आळख झाली होती. याच ओळखीतून धायगुडेच्या मदतीने महाठग बेडगे याने याला तरूणाला गाठले. त्याला मंत्रालयातील समाजकल्याण विभागात निरीक्षक पदावर नोकरी मिळवून देण्याचे आमिष दाखवत १० लाख रुपयांची मागणी केली. हा तरूण आमिषाला बळी पडल्याचे लक्षात येताच दोघांनीही त्याला ५ लाख २० हजार रुपये घेऊन ७ आॅगस्ट रोजी मंत्रालय परिसरात बोलावून घेतले. तरूणाला आमदार निवासात नेत, समाज कल्याण विभागातील सचिवांचा शिक्का असलेले खोटे पत्र त्याला दिले. सर्व पैसे देऊनही नोकरी न मिळाल्याने या तरूणाने मरीन ड्राईव्ह पोलीस ठाणे गाठून याची तक्रार दिली.पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला असतानाच समांतर तपास करत असलेल्या गुन्हे शाखेच्या मालमत्ता विरोधी कक्षातील अधिकाऱ्यांनी याचा तपास करत धायगुडे आणि बेडगे यांना पुण्यातून बेड्या ठोकल्या. दोन्ही आरोपींकडे कसून चैकशी सुरू केली आहे. (प्रतिनिधी)